माधुरी दीक्षित ही बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे, तिने इंडस्ट्रीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत, बॉलिवूडमध्ये तिच्या नावाचे नाणे चालते, देशातच नाही तर जगभरात तिचे करोडो चाहते आहेत, सध्या माधुरी दीक्षित तिच्या अखियामुळे चर्चेत राहिली आहे. माधुरी दीक्षितचे एक विधान सध्या खूप चर्चेत आहे.
ज्यात तिने संजय दत्तबद्दल म्हटले होते, त्याच्याशिवाय तिचे आयुष्य अपूर्ण आहे,आणि याच विषयीची मिडियामध्ये चर्चा आहे. खरेतर, मीडिया रिपोर्ट्सनुसार, माधुरी दीक्षितने संजय दत्तला फोन केला आणि विनंती केली की प्लीज आपली जुनी गुपिते उघड करू नकोस. खरे तर असे आहे की संजय दत्तचा बायोपिक संजू बनत होता.
ज्यात माधुरी दीक्षितने संजय दत्त आणि त्याच्या टीमला त्यांची जुनी गुपिते न उघडण्याची विनंती केली. कारण जेव्हा संजय दत्तचा उल्लेख होईल तेव्हा माधुरी दीक्षितचे नाव नक्की येईल हे तिला माहीत होते. वास्तविक, माधुरी दीक्षित आजकाल चर्चेत आहे की तिने संजय दत्तला फोन केला आणि त्याला सांगितले की, आपल्यातल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा करू नका.
ती आपल्या पूर्ण कुटुंबाबरोबर आपल्या विवाहित जीवनाचा खूप आनंद घेत आहे.आणि संजयच्या बोयोपिक मध्ये जर माधुरीचे नाव आले असते तर तिच्या वैवाहिक जीवनात संकट येईल असे माधुरीला वाटले. त्यामुळे तिने संजय दत्तला आणि त्याच्या टीमला त्यांच्या अफेअर बद्दल चित्रपटामध्ये खुलासा करू नका असे फोन करून सांगितले.