टीव्हीच्या दुनियेत अशा अनेक अभिनेत्री आपण पाहिल्या असतील आणि त्या अभिनेत्रींवर आपला क्रश देखील झाला असेल. पण तुम्ही कधी विचार केला आहे की या सुंदर दिसणार्या अभिनेत्री किती खतरनाक बनू शकतात आणि कोणालाही मारू देखील शकतात. तर हे खरे आहे.असेच काहीसे घडले आहे,आज आपण याच अभिनेत्रींसंदर्भात बोलणार आहोत.
कंगना राणौत – जेव्हा जेव्हा हे नाव ओठांवर येते तेव्हा बॉलिवूडची क्वीन डोळ्यांसमोर दिसायला लागते, परंतु कंगनाने तिचा बॉयफ्रेंड आदित्य पांचोलीवरही शा-री-रि-क छ-ळ आणि वाईट वागण्याचा आरोप केला आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. कंगनाच्या म्हणण्यानुसार, आदित्यने तिला वाईट वागणूक दिली होती. आणि आदित्य म्हणतो की कंगनाच्या बाबत एक समस्या आहे, ती कोणावरही हात उचलू शकते. बातम्यांनुसार,दोघांमध्ये बाचाबाची देखील झाली आहे.
प्रीती झिंटा – प्रिती झिंटाला बॉलिवूडची डिंपल गर्ल म्हणून ओळखले जाते. 2005 मध्ये ती नेस वाडियाला डेट करत असल्याचं ऐकलं होतं आणि बातम्यांनुसार, एक दिवस दोघांमध्ये सार्वजनिक ठिकाणी भांडण झालं आणि त्यानंतर दोघेही वेगळे झाले. दोघांनी लोकांसमोर एकमेकांवर हात देखील उचलला होता.
करिश्मा कपूर – त्यांना कोण ओळखत नाही, एकेकाळी बॉलीवूड आणि परदेशातील देखील राणी म्हणून ओळखली जात होती. असे म्हटले जाते की, तिने संजय कपूरसोबत लग्न केले होते, पण तिचे नाते त्याच्यासोबत काही वर्षेच टिकले आणि दोघेही वेगळे झाले. अशा परिस्थितीत या दोघांनी एकमेकांसोबत कुरतमध्ये हाणामारी केल्याचा आरोप केला आहे.
दीपशिखा नागपाल – ही सुंदर दिसणारी अभिनेत्री देखील इतरांपेक्षा कमी नाही, तिने पती केशव आरोडो याला मारहाण केली आहे, तिचा पती केशव तिला मारहाण करायचा असा आरोप होत असला तरी दोन्ही बाजूंनी आरोप होत आहेत. आणि आता या बातम्यांनी विचार करायला भाग पाडले आहे की, वास्तव काय आहे. दोघे आता एकमेकांपासून वेगळे राहतात.
ऐश्वर्या राय बच्चन – असे म्हटले जाते की, सलमान खान आणि तिचे नाते खूप पुढे गेले होते, आणि सलमान खानने ऐश्वर्याला मिळवण्यासाठी हट्ट केला होता पण दोघे वेगळे झाले. त्यानंतर ऐश्वर्याने सलमान खान विरोधात एफआयआर दाखल केली होती आणि त्याला थप्पडही मारली होती.