बाप – लेकीचे नाते जगातील सगळ्यात पवित्र नात्यांमधील एक मानले जाते. तसेच मामा – भाच्चि हे सुध्दा विश्वासाचे नाते आहे. परंतु बिहार मध्ये एका बापाने आपल्याच मुलीवर ब-ला-त्का-र केल्याची लाजारवणी घटना समोर आली आहे. ज्या नंतर आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे हे संपुर्ण प्रकरण.
बिहारमधील समस्तीपूरमध्ये बुधवारी एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षक असलेल्या वडिलांच्या घृणास्पद कृत्याचा पर्दाफाश झाला. पीडित मुलीने वडिलांविरोधात ब-ला-त्का-राचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर टाकला आणि न्यायाची याचना केली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत मुलीवर ब-ला-त्का-र करणाऱ्या शिक्षक पित्याला गुरुवारी अटक केली.
याबाबत माहिती देताना रोस्डा एसडीपीओ सहरियार अख्तर यांनी सांगितले की, आरोपी वडिलांना अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे. सविस्तर बयाण नोंदवून घेतल्यानंतर यात आणखी कोण-कोण सहभागी आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. अटक करण्यात आलेला शिक्षक पंडितजी या नावाने प्रसिद्ध आहे.
या घटनेवर पांघरूण घालण्यासाठी मुलीचे मामा पीडितेला घरात डांबून सर्वाना हे सांगण्यासाठी दबाव टाकत होते, की व्हायरल व्हिडिओ एडिट करण्यात आला आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. इथे या घटनेबद्दल लोक म्हणतात की जोपर्यंत मामासारखा माणूस या पृथ्वीतलावर आहे, तोपर्यंत मामा भाच्ची च्या नात्याला काळीमा लागत राहील.
इथे तर दुसरीकडे असा प्रश्नही निर्माण होत आहे की जर बाप आपल्या मुलीवर ब-ला-त्का-र करत असेल तर आईने विरोध का केला नाही? घटनेपासून पीडित मुलगी बेशुद्ध आहे. त्याचवेळी वडील आणि मामा यांच्याबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे. सध्या या प्रकरणात आणखी कोण कोण सामील आहेत, त्यांना अटक करण्याची चर्चा पोलिसांमध्ये सुरू झाली आहे.