कतरिना कैफ सध्या इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. सलमान खानपासून आमिर खानपर्यंत आणि शाहरुख खानपासून अक्षय कुमारपर्यंत मोठया अभिनेत्यासोबत कतरिनाने स्क्रीन शेअर केली आहे. पण 2003 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या कतरिनाने तिच्या पहिल्याच चित्रपटात असे इं-टि-मे-ट सीन्स दिले होते.
ज्याने नंतर खूप खळबळ उडवून दिली होती. हा चित्रपट होता ‘बूम’ आणि या चित्रपटात कतरिना कैफने ‘बॅडमॅन’ गुलशन ग्रोवरसोबत अनेक इं-टी-मे-ट सीन दिले होते, ज्यात एक लांब कि-सिंग सीनही होता. गुलशन ग्रोव्हर सांगतात की, या सीनपूर्वी तो स्वत: खूप अस्वस्थ झाला होता, आणि त्याने दोन तास बंद खोलीत सरावही केला होता. ‘बूम’ हा कतरिना कैफचा पहिला चित्रपट होता.
मॉडेलिंगच्या दुनियेतून ती चित्रपटात आली. कैजाद गुस्ताद दिग्दर्शित या चित्रपटात कतरिनाने मॉडेलची भूमिका साकारली होती. गुलशन ग्रोवर व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ आणि झीनत अमान हे देखील पडद्यावर त्यांच्यासोबत होते. ‘बूम’ या चित्रपटावर त्या काळात त्याच्या बो-ल्ड-ने-सवर वाईट टीका झाली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही बाजी मारली होती.
पण या चित्रपटात कतरिनाचा गुलशन ग्रोव्हरसोबतचा कि-सिंग सीन आजही इंटरनेटवर खूप पाहीला जातो. तो सीन यूट्यूबवर लाखो वेळा पाहिला गेला आहे. गुलशन कुमारला एका मुलाखतीत कतरिना कैफसोबतच्या कि-सिंग सीनबद्दल विचारले असता, अभिनेत्याने उत्तर दिले, ‘हे खूप कठीण होते’. याचं एक मोठं कारण म्हणजे मला अमिताभ बच्चनसमोर हा इं-टि-मे-ट कि-सिंग सीन करायचा होता.
दुसरी गोष्ट म्हणजे कतरिना कैफ त्यावेळी इंडस्ट्रीत नवीन होती. अशा स्थितीत तिला स्वतःलाही ते सोयीचे वाटत नव्हते. मी पण खूप घाबरलो होतो. बरं, चित्रपटाच्या या सीनचं शूटिंग सुरू झाल्यावर दिग्दर्शक कैजाद गुस्ताद यांनी तिन्ही कलाकारांना हा सीन समजावून सांगितला. कतरिना कैफला टेबलावर बसावे लागले. तर अमिताभ बच्चन आणि गुलशन ग्रोव्हर यांना तिथे खुर्चीवर बसावे लागले.
कतरिना कैफला सांगण्यात आले की, तुला पूर्ण आक्रमकतेने गुलशन ग्रोव्हरची कॉलर पकडावी लागेल, आणि त्याला आपल्याकडे खेचावे लागेल, आणि त्याला स्मोच करावे लागेल. गुलशन ग्रोव्हर सांगतात की, जेव्हा दिग्दर्शकाने सीन सांगितला तेव्हा त्रास आणखीनच वाढला. आलम असा झाला होता की, हा सीन फायनल होण्यापूर्वी गुलशन ग्रोवरने बंद खोलीत जवळपास २ तास या सीनचा सराव केला होता.
सीन करताना कतरिना अस्वस्थ होऊ शकते, अशी भीती त्याला वाटत होती. मात्र, सर्व सराव आणि त्रासांनी गुलशन ग्रोव्हरच्या कपाळाचा घाम काढला आणि तरी पण तो सीन करण्यासाठी सज्ज झाला. लाइट्स, कॅमेरा आणि अॅक्शनसह टाळ्यांचा आवाज ऐकू येत होता. दिग्दर्शक कैजादने सांगितल्याप्रमाणेच कतरिना कैफने गुलशनची कॉलर पकडली.
कतरिना कैफने गुलशन ग्रोव्हरला तिच्याकडे खेचले, आणि त्याला स्मोच करायला सुरुवात केली. सीन फायनल झाला, आणि दिग्दर्शकाने कट दिला, गुलशन ग्रोव्हर म्हणतात, “चांगली गोष्ट म्हणजे हा सीन खूप छान शूट झाला होता. महत्त्वाचे म्हणजे कतरिनाने तो शॉट मोठ्या आत्मविश्वासाने दिला. पण हो, माझ्यासाठी आणि कतरिनासाठीही हा सर्वात कठीण सीन होता.