बॉलिवूड ची सुप्रसिद्ध अभिनेत्री अमिषा पटेल चे आहेत या पाकिस्तानी ऍक्टर शी शा’री’रि’क सं’बं’ध, चुकीचे काम करताना वायरल झालाय त्यांचा विडिओ…

Bollywood Entertenment Latest update

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री अमिषा पटेल सध्या तिच्या आगामी ‘गदर 2’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. यासोबतच ही अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अलीकडेच अभिनेत्री अमिषा पटेलने तिच्या सोशल मीडिया अकाऊंट इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

या व्हिडिओमध्ये अभिनेत्री अमिषा पटेल पाकिस्तानी अभिनेता इम्रान अब्बाससोबत तिच्याच चित्रपट क्रांतीच्या गाण्यावर रोमँटिक मूडमध्ये डोलताना दिसत आहे. अभिनेत्रीचा हा रील पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. यानंतर ही अभिनेत्री अभिनेता इम्रान अब्बासला डेट करत आहे की काय, असा अंदाज लोक लावत आहेत.

सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्री अमिषा पटेलने कॅप्शनही लिहिले की, “बीते हफ्ते बहरीन में मस्ती करते हुए मेरे सुपरस्टार दोस्त इमरान अब्बास के साथ ओरिजनली यह गाना मेरी और बॉबी देओल की फिल्म क्रांति का है. जो इमरान अब्बास को भी पसंद है और मुझे भी”. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अभिनेत्री अमिषा पटेल आणि इम्रान अब्बास लिंकअपच्या चर्चेत आहेत.

आणि गदर स्टारचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही चाहत्यांना त्यांच्या तारा सिंगची आठवण येऊ लागली. सुपरस्टार सनी देओलसोबत आलेल्या अमीषा पटेलच्या गदर या चित्रपटातही तिची भूमिका एका पाकिस्तानी मुलीची होती. जीचे वडील फाळणीनंतर पाकिस्तानात जातात आणि सकीना जिची भूमिका आमिषाने केली, ती भारतातच राहते.

त्यानंतर जेव्हा सकीना आपल्या वडिलांना भेटण्यासाठी पाकिस्तानात जाते, तेव्हा तारा सिंग जो तिचा नवरा असतो,तो तिला परत आणण्यासाठी पाकिस्तान सरकारशी भांडतो. अशी होती चित्रपटाची कथा. ज्यामुळे हिंदी बॉक्स ऑफिसवरही चांगलाच गदारोळ झाला होता. विशेष म्हणजे या चित्रपटाचा सीक्वलही लवकरच येणार आहे.

या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल पुन्हा एकदा अभिनय करताना दिसणार आहेत. चित्रपटात दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष त्यांच्या मुलाची भूमिका साकारणार आहे. दरम्यान, अमिषा पटेलचा पाकिस्तानी अभिनेत्यासोबतचा व्हिडिओ चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *