मिस वर्ल्डचा किताब पटकावणाऱ्या ऐश्वर्या राय बच्चनने तिच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ऐश्वर्याच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने संपूर्ण चित्रपटसृष्टीला वेड लावले.त्यानंतर ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनसोबत लग्न केले.आणि ती आपल्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहे.
ऐश्वर्या आणि अभिषेकची जोडी लोकांना खूप आवडते आणि हे दोघेही कधी-कधी सार्वजनिकरित्या आपले प्रेम व्यक्त करताना दिसतात. पण ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनसाठी असे विधान केले आहे, जे ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक ‘धूम 2’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जवळ आले होते.
त्यानंतर त्यांच्यातील जवळीक वाढू लागली, आणि दोघेही हळूहळू एकमेकांच्या खूप जवळ आले. आणि मग त्यांच्यातील प्रेम वाढू लागले. मात्र, अभिनेत्रीने पती अभिषेकचे असे गुपित उघडले, जे ऐकून सगळेच हैराण झाले आहेत. मला अभिषेकसोबत कोणतीही अडचण नसल्याचे ऐश्वर्या रायने सांगितले.
आम्हा दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे.आणि वेळोवेळी दोघांचे प्रेम लोकांसमोर येते.ऐश्वर्या म्हणते, “हनिमूनच्या दिवशी अभिषेकने पलंगाचे सर्व स्क्रू काढले होते. त्यामुळे ऐश्वर्या पलंगाखाली पडली आणि या कृत्यामुळे ती अभिषेकवर खूप चिडली आणि त्यांनतर 2 दिवस अभिषेकशी बोलली नाही.