विवाहित सैफ अली खान ला हृदय देऊन बसलीय ‘परिणीती चोपडा’, म्हणाली मी सैफ साठी कोणतिही किंमत मोजायला तैयार आहे…त्याने फक्त मला खुश करायला हवे

Bollywood

बॉलीवूडमध्ये प्रियांका चोप्रा ही खूप मोठी आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे जी आजच्या काळात फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात ओळखली जाते. आणि प्रियंका चोप्राने तिच्या आयुष्यात पुरेसे नाव, सन्मान आणि पैसा कमावला आहे, ज्यामुळे प्रियांका चोप्रा केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात ओळखली जाते.

परंतु, प्रियांका चोप्राच्या बहिणीला प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न करायचे आहे. आणि येवढेच नाही तर सैफ अली खान बरोबर लग्न करण्यासाठी ती कोणतीही किंमत मोजायला तयार आहे. या लेखात आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहे की, प्रियांका चोप्राची कोणती बहीण सैफ अली खानसोबत लग्न करण्यास उत्सुक आहे.

प्रियांका चोप्रा बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेत्री आहे, ज्या आजच्या काळात संपूर्ण भारत देशामध्ये ओळखल्या जातात त्यामुळे कोणालाही प्रियांकाची ओळख करून देण्याची गरज नाही. प्रियंका चोप्राने बॉलीवुड बरोबरच हॉलिवूड मध्ये देखील काम केले आहे. पण आज प्रियांका तिच्या मुळे नाहीतर तिच्या बहिणीमुळे चर्चेत आली आहे.

 कारण, तिच्या बहिणीला चार मुलांचा बाप आणि विवाहीत असलेल्या सैफ अली खान सोबत लग्न करायचे आहे. होय, हे अगदी खरे आहे प्रियांका चोप्राची बहीण परिणिती चोप्रा हिला सैफ सोबत लग्न करायचे आहे, आणि हे वक्तव्य दुसर कोणी नाहीतर तर खुद्द परिणीती चोप्रा ने केले आहे. पुढे तुम्हाला लेख सांगतो की परिणीती का सैफ अलीखानसोबत लग्न करण्यास तयार आहे.

सैफ अली खानकडे आजच्या काळात पुरेसे मोठे नाव आणि पैसा आहे. आणि तसेच तो कायमच त्याच्या पर्सनल तसेच प्रोफेशनल लाईफ मुळे चर्चेचा विषय असतो, परंतू आज तो अभिनेत्री परिणिती चोप्रा हिच्या वक्तव्यामुळे हेडलाईन्स मध्ये आला आहे. परिणीती चोप्रा ने त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे,त्यामुळे सैफ अली खान मीडियामध्ये सर्वत्र चर्चेत आहे.

परिनीती चोप्राने हे कपिल शर्माच्या शो दरम्यान सांगितले की तिला सैफ अली खान खूप आवडतो,आणि तिला त्याच्याबरोबर लग्न करायचे आहे. आणि सैफ बरोबर लग्न करण्यासाठी ती कोणतीही किंमत मोजायला तयार आहे.परिणीती पुढे म्हणाली जर तिच्या हातात असते तर तिने सैफ अली खानचे अपहरण देखील केले असते,आणि त्याच्याबरोबर लग्न केले असते. यामुळे मीडियामध्ये, सध्याच्या काळात सर्वत्र प्रियांका चोप्राची बहीण परिणीती चोप्रा हिच्याबद्दलच चर्चा सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *