करीना कपूर ने केला धक्कादायक खुलासा,उघडपणे म्हणाली – 2 मुलांना जन्म दिल्यानंतर आता से-क्स करण्यात आधीसारखी मजा येत नाही..आणि सैफ सुद्धा..

Bollywood

करण जोहरचा शो कॉफी विथ करण हा त्याच्या मसालेदार प्रश्नासाठी ओळखला जातो. या शो चा 7 वा सीजन आला आहे.करण जोहरच्या चॅट शो, कॉफी विथ करणच्या नवीन एपिसोडमध्ये लाल सिंग चड्ढा, या आगामी चित्रपटाची स्टार कास्ट करीना कपूर खान आणि आमिर खान उपस्थित आहेत.

 या एपिसोडचा प्रोमो बाहेर आला आहे आणि त्यात अनेक निंदनीय आणि मसालेदार गोष्टी बोलल्या गेल्या आहेत. प्रोमोमध्ये करण करीनाला मुलं झाल्यानंतर तिची से-क्स लाईफ कशी आहे, असा प्रश्न विचारतो. त्यामुळे करिनाने करणशी बोलणे बंद केले. यावर आमिर खाननेही करणची खिल्ली उडवली. 

मुलं झाल्यानंतर करीनाची सेक्स लाईफ कशी आहे?

कॉफी विथ करणच्या पाचव्या पर्वात आमिर खान आणि करीना कपूर खान येत आहेत. या एपिसोडच्या प्रोमोच्या सुरुवातीला करण करीनाला विचारतो की 2 मुलांना जन्म दिल्यानंतर से-क्स लाईफ चांगली आहे का? यावर करीना म्हणाली की, तुम्हाला कळणार नाही, यावर करण थक्क झाला.

करणचं बोलणं बंद झालं?

या प्रश्नावर करिनाने करणला कळणार नाही, असे सांगताच करण यावर थक्क झाला. त्याने करीनाला सांगितले की तिची आई देखील शो पाहते आणि ती देखील अशा गोष्टी ऐकते. करीना नेहमीच तिच्या विनोदी प्रतिक्रियांसाठी ओळखली जाते आणि तिने येथेही तेच केले आहे.

अमीर मध्येच म्हणाला..

या प्रश्नावर आमिरने करणला टोलाही लावला आहे. करणने करिनाला तिच्या से-क्स लाईफबद्दल विचारले आणि तिच्या उत्तरावर करणने सांगितले की, तिची आई देखील शो पाहते, आमिर म्हणाला की, जेव्हा करण इतरांना त्याच्या से-क्स लाईफबद्दल प्रश्न विचारतो तेव्हा त्याची आई हा शो पाहत नाही का? यावरही करण पूर्णपणे गप्प राहिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *