बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंगने 2005 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. चित्रांगदा खूप लाजाळू अभिनेत्री आहे, ती चित्रपटांमध्ये इं-टि-मे-ट सीन करणे टाळते. तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या आणि तिने इं-टी-मे-ट सीन करण्यास नकार दिला, पण तिने खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारसोबत फक्त इं-टि-मे-ट सीनच केले नाहीत. तर कपडे उतरवण्यासारखे सीन देखील केले.
चित्रांगदा सिंह खिलाडी कुमार सोबत देसी बॉईज या चित्रपटात दिसली होती. शाळेत अक्षय कुमार लायब्ररीत स्टडी करत असतो आणि चित्रांगदा त्याला आव्हान देते की, माझ्या जितक्या प्रश्नांची उत्तरे देशील मी तितके कपडे काढील. मग एक एक करून तिच्या अंगावरून कपडे काढते. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात तिच्या अंगावरचे कपडे ती काढते.अक्षय कुमारही प्रश्नांची उत्तरे देत जातो.
तिचा हा रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या सीनची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. त्याचबरोबर या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. चित्रांगदा सिंग आणि अक्षय कुमारचा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. नुकताच चित्रांगधाने तिचा ४६ वा वाढदिवस साजरा केला आहे. ती खूप फिट आणि सुंदर आहे.
चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर चित्रांगदाने स्वतःला लाइमलाइटपासून दूर केले आणि त्यांनी लग्न केले. पण हे लग्न फार काळ टिकले नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला. चित्रांगदा खूप लाजाळू आहे. तिने चित्रपटांमध्ये रोमान्स सीन केलेले नाहीत, जरी तिने नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत इं-टि-मे-ट सीन करण्यास नकार दिला असला, तरी खिलाडी कुमारसमोर कपडे उतरवण्याचा सीन तिने केला आहे.