बॉलीवुड ची प्रसिध्द अभिनेत्री प्रियंका चोप्रा हीने आपल्या अभिनय कौशल्यांच्या जोरावर इंडस्ट्री मध्ये आपले मोठे स्थान निर्माण केले आहे.आणि आज जगभरात तिने भारताचे नाव मोठे केले आहे.तिने बॉलीवुड आणि हॉलिवूड मध्ये देखील काम केले आहे.त्यामुळे आज प्रियांकाचे जगभरात करोडो चाहते आहेत.
बॉलीवूडनंतर हॉलिवूडमध्येही चांगले स्थान मिळवलेली प्रियांका चोप्रा हिने हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्न करून आता ती परदेशात स्थायिक झाली आहे.अलीकडेच प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांना पालक बनण्याची सुवर्णसंधी देखील मिळाली आहे. आणि आता हे जोडपे यावेळी एका गोंडस मुलीचे आई बाबा आहेत.
ते त्यांच्या मुलीची काळजी घेताना दिसतात. पण या सगळ्यामध्ये प्रियांका चोप्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, आणि व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने तिच्या अभिनय कारकिर्दीबद्दलही सांगितले आहे, तर अभिनेत्रीने असे देखील म्हटले आहे की,
तिच्या करिअरची सुरुवात शारीरिक दिसण्यावर अवलंबून राहिली होती. तिचे अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच संपणार होते. त्याचवेळी अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलीवूड इंडस्ट्रीत प्रवेश करताना तिची शरीरयष्टी खूपच सडपातळ होती, असे देखील म्हटले आहे. इतकंच नाही तर अभिनेत्री प्रियांका चोप्राची शरीरयष्टी इतकी सडपातळ होती की तिचे बु-ब्स-ही खूपच लहान होते.
आणि एका दिग्दर्शकाला याची परेशानी झाली आणि त्याने अभिनेत्रीला बु-ब्ज मोठे करण्याचा सल्लाही दिला होता. त्याच, दिग्दर्शकाने अभिनेत्रीला सांगितले की, तुझ्या बु-ब्स-चा आकार वाढवण्यासाठी शस्त्रक्रिया कर. माझी एक डॉक्टरसोबत ओळख आहे तू त्यांच्याकडे जा, असे तो म्हणाला. प्रियांकाने सांगितले की, यामुळे तिला सुरुवातीला बरेच चित्रपट सोडावे लागले होते.