हॉ-ट आणि बो-ल्ड अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य करणारी बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच चर्चेत असते. अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपच्या बातम्यांमुळे ती बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आली आहे. पण यामुळे लोक तिला ट्रो-ल देखील करतात, कारण मलायका घटस्फोटित आहे.
आणि अर्जुन कपूरपेक्षा वयाने खूप मोठी आहे. मलायका सोशल मीडियावरही तिचे हॉ-ट आणि बो-ल्ड फोटो पोस्ट करत असते. ती अनेकदा तिच्या आयुष्याशी संबंधित रहस्ये उघड करत असते. तिने तिच्या बेडरुमची गुपितेही अनेकदा उघड केली आहेत.एकदा मलायका अरोरा एका शोमध्ये पोहोचली होती.
तेव्हा तिने तिच्या बेडरूममधील अनेक रहस्ये उघड केली होती. आणि तिला कोणत्या प्रकारचे मुले आवडतात हे देखील सांगितले होते.ती म्हणाली होती की, मला दाढीवाले मुलं खूप आवडतात. त्याचे देखील तिने सांगितले ती म्हणाली, कारण मला असं वाटतं की, दाढी ठेवणाऱ्या मुलांची विनोदबुद्धी चांगली असते.
यावेळी मलाइकाला तिच्या आवडत्या से-क्स पो-झि-श-नबद्दलही प्रश्न विचारण्यात आले. तर यावर उत्तर देताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की मला वर झोपायला आवडते. मलायका अरोराचे पहिले लग्न अरबाज खानसोबत झाले होते. दोघांनी प्रेमविवाह केला होता. पण तरीही काही वर्षांनी त्यांच्या नात्यात दुरावा आला.
आणि दोघांनीही एकमेकांपासून घटस्फोट घेतला आणि वेगळे झाले. मात्र घटस्फोटानंतरही दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. मलायका अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तर त्याच वेळी अरबाज खान देखील त्याच्या आयुष्यात पुढे गेला आहे. आणि तो त्याच्यापेक्षा खूपच लहान असलेल्या जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे. पण ती खूप सुंदर दिसते.