बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या करिअरमध्ये खूप यश मिळवले आहे. पण तुम्हाला माहित आहे का की प्रियांकाचे लव्ह लाईफ खूपच रोमांचक होते. निक जोनाससोबत लग्न केल्यानंतर प्रियांका आता सेटल झाली आहे. पण आजवर त्यांच्या अफेअरची यादी खूप लांबली आहे. प्रियंका चोप्राच्या आयुष्याशी संबंधित अनेक रहस्यं आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या करिअरमध्ये खूप यश मिळवले आहे. पण तुम्हाला माहित आहे का की प्रियांकाचे लव्ह लाईफ खूपच रोमांचक ठरले आहे. निक जोनाससोबत लग्न केल्यानंतर प्रियांका सेटल झाली आहे. प्रियंका चोप्राच्या आयुष्याशी निगडीत असे एक रहस्य आहे, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल.
आज आपण हेच रहस्य उघड करणार आहोत. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या करिअरमध्ये खूप यश मिळवले आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, प्रियांकाचे लव्ह लाईफ खूपच रोमांचक होते. त्यांच्या अफेअरची यादी खूप मोठी आहे. प्रियंका चोप्राच्या आयुष्याशी निगडित असे एक रहस्य आहे.
ज्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. प्रियांकाने सांगितले होते की, ती दहावीत असताना पहिल्यांदा प्रेमात पडली होती. बॉब नावाच्या मुलासोबत तिचे अफेअर होते. त्यावेळी प्रियांका खूप खोडकर होती. प्रियांकाला तिच्या मावशीने मुलासोबत घरातील खोलीत रंगेहात पकडले आणि त्यामुळे ती खूप अडचणीत आली.
प्रियांकाने खुलासा केला होता की ती एकदा मावशीच्या अनुपस्थितीत बॉबसोबत रूममध्ये टीव्ही पाहत होती. त्यानंतर अचानक मावशी घरी आल्यावर प्रियांकाने तिच्या प्रियकराला कपाटात लपवून ठेवले. पण मावशीला संशय आला आणि त्यांनी कपाट उघडण्यास सांगितले. प्रियांकाने कपाट उघडले तेव्हा त्यात बॉब होता, जे पाहून मावशीला खूप राग आला.
मावशीने लगेचच तिच्या आईला फोन करून सर्व प्रकार सांगितला,त्यानंतर प्रियांकाला तिच्या मावशीने भारतात परत पाठवले. प्रियांकाने 2018 मध्ये प्रसिद्ध अमेरिकन पॉप गायक आणि अभिनेता निक जोनाससोबत लग्न केले होते. काही काळापूर्वी सरोगसीच्या माध्यमातून प्रियांका एका सुंदर मुलीची आई देखील झाली आहे.