अभिनेत्री निक्की तांबोळीचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांनाही निक्की खूप आवडते. त्याचवेळी, नुकतीच अभिनेत्री मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट झाली. यादरम्यान निकीने शॉर्ट ड्रेस परिधान करत पापाराझींना सुंदर पोझ दिली. बिग बॉस फेम अभिनेत्री निक्की तांबोळी खूप लोकप्रिय आहे.
सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते. तिचे एक ना एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत असतात. अलीकडेच मुंबईतील जुहू भागातील एका रेस्टॉरंटबाहेर निक्की दिसली होती. यादरम्यान निकीने नेव्ही ब्लू कलरचा हॉल्टर नेक शॉर्ट ड्रेस परिधान केला होता ज्यामध्ये ती खूपच हॉ-ट दिसत होती. या लेयर्ड शॉर्ट ड्रेसमधला निक्की तांबोळीचा बो-ल्ड लूक सर्वांनाच आवडला आहे.
मोकळे केस आणि कमीत कमी मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केला. तसेच हाय हिल्समुळे अभिनेत्रीचा हॉ-ट लूक अधिक प्रेक्षणीय होता. निकीचा बॅकलेस ड्रेस तिला खूप शोभत होता. त्याच वेळी, अभिनेत्रीने रेस्टॉरंटच्या बाहेर पापाराझींसाठी अनेक सुंदर पोझ दिल्या. निक्की तांबोळीचा बो-ल्ड आणि सिझलिंग अवतार चाहत्यांना वेड लावण्यासाठी पुरेसा आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.