जेव्हा ट्रोलरने सर्वांसमोर ‘श्रुती हसन’ला विचारले, ‘तुझ्या स्त’नां’ची साइज काय आहे?…’अभिनेत्रीने दिले असे उत्तर…

Bollywood Entertenment Latest update

साऊथचा सुपरस्टार कमल हासनची मुलगी श्रुती हसनला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.तिच्या जबरदस्त अभिनय आणि सौंदर्यामुळे तिने खूप नाव कमावले आहे. याशिवाय ही अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती हासन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आणि ती अनेकदा तिच्या चाहत्यांशी बोलत असते.

अलीकडेच एका ट्रोलरने तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. यानंतर अभिनेत्रीने ट्रोल करणाऱ्यांना असे उत्तर दिले. यानंतर त्याची बोलती बंद झाली. सोशल मीडियावर अभिनेत्रींना अनेकदा त्यांच्या कपड्यांवरून आणि शरीरावर असभ्य कमेंटचा सामना करावा लागतो. यादरम्यान बहुतेक अभिनेत्री गप्प बसतात पण श्रुती हसन त्यांच्यातील नाही.

ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी ती प्रसिद्ध आहे आणि अलीकडे तिने असेच केले. श्रुती हसनने अनेक फोटोज् शेअर केले आहेत, तिचे हे 10 बो-ल्ड फोटो पाहून तुमचीही भुरळ उडेल. श्रुती हसनने अलीकडेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ‘आस्क मी एनिथिंग’ सेगमेंट टाकला आहे. ज्यामध्ये तिच्या चाहत्यांनी तिला अनेक मजेशीर प्रश्न विचारले.

आणि अभिनेत्रीनेही सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या पद्धतीने दिली, पण हद्द तेव्हा झाली जेव्हा एका यूजरने तिला तिच्या ओठांवर प्रश्न केला. एका माणसाने श्रुतीला विचारले, “तुझ्या ओठांची साइज काय आहे?” खरंतर या व्यक्तीने अभिनेत्रीला बॉडी शेम करण्याचा प्रयत्न केला. पण श्रुतीने क्षणाचाही विलंब न लावता त्या व्यक्तीला धडा शिकवला.

खरं तर, श्रुतीने अगदी सहज उत्तर देत लिहिले, “ओठांची सुध्दा साइज असते का?” अभिनेत्रीचे हे मजेदार उत्तर ऐकून ती व्यक्ती बोलतीच बंद झाली. श्रुती हसनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची तामिळ चित्रपट ‘लबम’मध्ये दिसली होती. तिच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे तर ती लवकरच तेलुगु चित्रपट ‘NBK107’, ‘Valtair Vierayya’ आणि ‘Salar’ मध्ये दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *