बॉलिवूड अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी तिच्या बो-ल्ड-ने-समुळे सगळीकडे वर्चस्व गाजवते. अलीकडेच जॉर्जियाला वर्कआउट सेशननंतर मुंबईत पापाराझींनी स्पॉट केले होते. यादरम्यान जॉर्जियाची मर्यादेपलीकडे बो-ल्ड स्टाइल पाहायला मिळाली. जॉर्जिया तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
तुम्हाला देखील मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जियाचे जिमनंतर पापाराझींना बो-ल्ड परफॉर्मन्स देताना क्लिक केलेले फोटो बघायला आवडेल. जॉर्जियाच्या लूकबद्दल सांगायचे तर, यावेळी ती वर्कआउट लूकमध्ये खूपच मस्त स्टाईलमध्ये दिसली. समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये तुम्ही पाहू शकता की, यावेळी जॉर्जियाने तिचा टॉप काढला.
आणि कमरेला बांधला आहे, आणि अभिनेत्री काळ्या रंगाच्या ब्रॅलेटमध्ये बो-ल्ड दिसत होती. जॉर्जियाची अशी बो-ल्ड स्टाईल पाहण्याची ही पहिलीच वेळ नाही, उलट ही सुंदरी दररोज एकापेक्षा जास्त बो-ल्ड स्टाइलमध्ये स्पॉट होत आहे. जॉर्जियाचे असे फोटो पाहिल्यानंतर चाहते त्यांची तुलना मलायकासोबत करतात.
अरबाज खान आणि जॉर्जिया एंड्रियानीची जोडी खूपच सुंदर आहे. अरबाज जॉर्जियापेक्षा 22 वर्षांनी मोठा आहे. अरबाज खान 54 वर्षांचा आहे, तर त्याची गर्लफ्रेंड आणि आंतरराष्ट्रीय मॉडेल आणि डान्सर जॉर्जिया एंड्रियानी 32 वर्षांची आहे. मात्र, वयाच्या या अंतरानंतरही चाहत्यांना या दोघांची जोडी अतिशय सुंदर आणि लाडकी वाटत आहे.