कंगना राणावतचा लॉक अप शो सध्या खूप चर्चेत असतो. यात टीव्ही जगतातील अनेक कलाकार आले आहेत. या आठवड्यात कंगनाच्या ‘लॉकअप’मध्ये पूनम पांडेला भरपूर मते मिळाली, तिने शोमध्ये लाईव्ह कॅमेरावर येण्याचे आश्वासन दिले, आणि तिचा टी-शर्ट काढला. आणि शेवटच्या एपिसोडमध्ये तिने तिचे वचन पूर्ण केले.
ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड गाजला. आणि ती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपले वचन पाळत पूनम पांडे लाइव्ह कॅमेऱ्यासमोर टॉपलेस झाली. शोमध्ये दिलेले वचन पाळत तिने पांढरा टी-शर्ट काढला आणि नंतर पटकन तो पुन्हा परिधान केला. ती म्हणते, ‘तिला या शोचे नियम तोडायचे नाहीत.
ती फक्त आपले वचन पाळण्यासाठी हे करत आहे. ती म्हणते की, ‘हा शो प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक बघतात, त्यामुळे ती शोच्या विरोधात असे काहीही करणार नाही.तिला फक्त तिचं वचन पूर्ण करायचं आहे पण या बाबतीत तिला कोणत्याही प्रकारची मर्यादा ओलांडायची नाहीये. लॉकअपच्या शेवटच्या एपिसोडमध्ये, शोची होस्ट कंगना रणौतने सांगितले की,
पायल रोहतगीला या आठवड्यात सर्वात कमी मते मिळाली, तर निशा रावलला शोमधून बाहेर काढण्यात आले. गेल्या आठवड्यात पूनम पांडेला सर्वाधिक मते मिळाली आणि ती शोमध्ये टिकली.या शो साठीची लोकांची क्रझ खूप वाढत आहे. आणि या सेलिब्रिटी देखील लोकांची मने जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत.