या अभिनेत्री त्यांच्या पतीच्या पहिल्या लग्नात होत्या खूपच लहान, सैफ च्या पहिल्या लग्नाच्या वेळेला तर करीन होती फक्त १२ वर्षाची…

Bollywood Entertenment Latest update

प्रेमाला ‘वयोमर्यादा नसते, जन्माचे बंधन नसते’, आजकाल प्रेमात माणसे वय, जात बघत नाहीत, पूर्वी एखादा अभिनेता त्याच्या वयापेक्षा खूप लहान मुलीशी लग्न करायचा. आजकाल मुलींना त्यांच्या वयापेक्षा लहान मुले आवडतात. आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रींबद्दल सांगणार आहे, ज्या त्यांच्या पतीच्या पहिल्या लग्नाच्या वेळी खूप लहान होत्या. पतीच्या पहिल्या लग्नात यातील एक अभिनेत्री अवघ्या एक वर्षाची होती.

लीना चंदावरकर –

गायक किशोर कुमार यांनी 1951 मध्ये रुमा गुहा ठाकुरता, 1960 मध्ये मधुबाला, 1976 मध्ये योगिता बाली आणि 1980 मध्ये लीनाचंदावरकर यांच्याशी विवाह केला. किशोर कुमार यांचे 1986 मध्ये नि-ध-न झाले. आता आम्ही तुम्हाला सांगतो की, लीनाचंदावरकर यांच्या पती किशोर कुमार यांनी पहिले लग्न केले. तेव्हा लीना फक्त एक वर्षाची होती, कारण त्यांचा जन्म 1950 मध्ये झाला होता.

हेमा मालिनी

बॉलीवूडमधील वीरू म्हणजेच धर्मेंद्र यांनी 1954 मध्ये प्रकाश कौर यांच्याशी वयाच्या 19 व्या वर्षी पहिले लग्न केले, त्यावेळी हेमा मालिनी अवघ्या 6 वर्षांच्या होत्या. त्यानंतर धर्मेंद्र यांना हेमासोबत लग्न करायचे होते, यासाठी त्यांना पहिल्या पत्नीला घटस्फोट घ्यायचा होता, पण तसे होऊ शकले नाही. त्यानंतर धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्वीकारला, आणि हेमा मालिनी यांच्याशी १९७९ साली लग्न केले.

करीना कपूर

सैफ अली खानने 1991 मध्ये अमृता सिंगशी लग्न केले. त्यावेळी त्यांची पत्नी करीना केवळ 11 वर्षांची होती. त्यानंतर त्यांनी 2004 मध्ये अमृताला घटस्फोट दिला आणि 2012 मध्ये करीना कपूरसोबत लग्न केले. सैफ अली खान करिना कपूरपेक्षा 12 वर्षांनी मोठा आहे.

शबाना आझमी

जावेद अख्तर यांचे पहिले लग्न 1972 मध्ये हनी इराणीसोबत झाले होते. काही कारणास्तव त्यांचा घटस्फोट झाला.त्यानंतर 1984 मध्ये जावेद अख्तर यांनी शबाना आझमीशी लग्न केले, तेव्हा या अभिनेत्री त्यांच्या वयाच्या निम्म्या होत्या. शबाना आझमी जावेदपेक्षा ५ वर्षांनी लहान आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *