चालू ट्रेन मध्ये ‘अर्जुन कपूर’ झाला ‘परिणीती चोपडा’ सोबत फि’जि’क’ल, केल्या अ’श्ली’ल’तेच्या सर्व हद्द पार, व्हिडिओ झाला वायरल पहा…

Bollywood Entertenment Latest update

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर अभिनेत्री मलायका अरोरासोबतच्या नात्याच्या बातम्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. अनेक प्रसंगी हे दोघे एकत्र मस्ती करताना दिसतात. मात्र, मलायका अरोरासोबत रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी त्याचे नाव इतर अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा जेव्हा इशकजादे या चित्रपटात एकत्र दिसले होते.

तेव्हा त्यांच्या अफेअरच्या बातम्यांनी त्यांना खूप चर्चेत आणले होते. मात्र, या दोघांमध्ये काहीही गंभीर नव्हते. इशकजादे हा चित्रपट २०१२ साली प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये परिणीती चोप्राची अतिशय बो-ल्ड स्टाईल पाहायला मिळाली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटात परिणीती चोप्रा आणि अर्जुन कपूर यांनी एकत्र अनेक इं-टि-मे-ट सीन दिले होते.

ज्यामुळे या दोन्ही स्टार्सना खूप प्रसिद्धी मिळाली. परिणीती चोप्राच्या कारकिर्दीतील हा दुसरा चित्रपट होता. आणि त्यात तिने स्वतःच्या इच्छेनुसार बरेच इं-टि-मेट सीन्स दिले होते. या चित्रपटातील एक सीन सर्वाधिक पसंतीस पडला, आणि तो सीन अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा यांच्या ट्रेनमधील रोमान्सचा होता. या चित्रपटात दोघांनी थांबलेल्या ट्रेनमध्ये शा-री-रि-क सं-बं-ध ठेवले होते.

प्रेक्षकांना हा सीन खूप आवडला आणि त्यामुळे हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या सीनमुळे परिणीती चोप्रा रातोरात प्रसिद्ध झाली. मात्र, परिणीती चोप्राची कारकीर्द फारशी यशस्वी ठरली नाही. त्यानंतर ती मोजक्याच चित्रपटांमध्ये दिसली आहे. परिणीती चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच इम्तियाज अलीच्या ‘चमकीला’ या चित्रपटात दिसणार आहे.

याशिवाय तिच्याकडे अल्टिट्यूड नावाचा आणखी एक चित्रपट आहे. इतकंच नाही तर लाइफ इन अ मेट्रो या चित्रपटाच्या दुसऱ्या भागातही ती दिसणार आहे. परिणीती चोप्रा आतापर्यंत इशकजादे, गोलमाल अगेन, हसी तो फसी, केसरी, शुद्ध देसी रोमान्स, नमस्ते इंग्लंड, दावत ए इश्क यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. पण तिचे बहुतेक चित्रपट फ्लॉप ठरले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *