‘करण जोहर’ने करीना कपूर’ला विचारला हा अ’श्ली’ल वैयक्तिक प्रश्न, म्हणाला – ४ मुलं झाल्यांनतर सुद्धा सैफ पहिल्यासारखा से-क्स करतो का ? करीना म्हणाली…

Bollywood Entertenment Latest update

करण जोहरच्या सर्वात लोकप्रिय शो कॉफी विथ करण 7 मध्ये आमिर खानची वेगळी बाजू दाखवण्यात आली. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिरच्या फ्रेंडली व्हायब्समुळे चाहते आश्चर्यचकीत झाले आहेत. करण जोहर आमिरला त्याच्या शोसाठी कंटाळवाणा कॅरेक्टर मानत होता, पण याउलट आमिरने आपला स्वॅग दाखवून लोकांचे भरपूर मनोरंजन केले.

आमिर खान आणि करीना कपूर खान सध्या त्यांच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होईल. करणने करीना आणि आमिर यांना त्यांच्या टॉक शोमध्ये अनेक वैयक्तिक प्रश्न विचारले. करण जोहरने करीना कपूर खानसोबत एक रॅपिड-फायर राउंड खेळला. आणि तिने त्यावर थोडी कंटाळवाणी उत्तरे दिली.

यानंतर करणने करीनाला विचारले, ‘रणबीर कपूरच्या पार्टीत कोणाला आमंत्रित केले जाणार नाही?’ त्यावर करिनाने म्हटले, ‘मला माहित नाही!’ यानंतर त्याने लगेच बेबोला विचारले, ‘शाहिद कपूरच्या पार्टीत ती व्यक्ती कोण असेल? जी निमंत्रित राहणार नाही ?’ यावर करीना कपूर म्हणाली, “मला वाटतं मी!” करिनाचे उत्तर ऐकून करण जोहर हसला.

करण जोहर त्याच्या शोमध्ये स्टार्सना त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याविषयी सर्व प्रश्न विचारतो. आमिर खान आणि करीना कपूर खान देखील त्यांच्या प्रश्नांपासून सुटू शकले नाहीत. पण आमिर खान उलट शोच्या होस्टवरच वर्चस्व गाजवताना दिसला. वैयक्तिक प्रश्न विचारला असता, करीना आणि आमिरने मिळून करण जोहरला घेरले.

आणि त्यामधून तो बाहेर जाण्याचा मार्ग शोधत दिसला. करण जोहरने करीना कपूर खानला विचारले की, मुले झाल्यानंतर दर्जेदार से-क्स ही मिथक आहे की वास्तव? प्रत्युत्तरात करीना कपूर खान म्हणाली – तुम्हाला कळणार नाही. यावर करण जोहर लगेच बचावात्मक झाला,आणि म्हणाल की, करीना तुझी आई सुध्दा हा शो बघतेय, त्यामुळे विचारपूर्वक उत्तर दे. यावर आमिर खानने पलटवार केला.

आणि लगेच म्हणाला- तुम्ही इतर लोकांच्या से-क्स लाईफबद्दल बोलता. तेव्हा तुमच्या आईला हरकत वाटत नाही का? त्याच्या या स्टाईलला पसंती दिली जात आहे आणि हा प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आमिर आणि करीना लाल सिंग चड्ढा या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट फॉरेस्ट ग्रूपचा हिंदी रिमेक आहे. यापूर्वी आमिर आणि करीना 3 इडियट्समध्ये एकत्र दिसले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *