लग्नाच्या 7 महिन्यांनंतर आता प्रे’ग्नें’ट झालीय ‘कतरीना कैफ’, लोक म्हणाले एव्हड्या दिवस काय करत होते? झोपले होते का…

Entertenment Latest update

कतरिना कैफ ही बॉलीवुड इंडस्ट्रीमधील खूप प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मागच्या वर्षी आपला जीवनसाथी म्हणून विकी कौशलची निवड केली आणि तिने त्याच्यासोबत लग्न देखील केले आहे.विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचे लग्न गेल्या वर्षी डिसेंबर २०२१ मध्ये सिक्स सेन्स फोर्ट बरवारा, सवाई माधोपूर येथे झाले. लग्नगाठ बांधल्यापासून ही जोडी पालक बनल्याच्या अफवा उडत आहेत.

गेल्या महिन्यात कतरिना कैफ दोन महिन्यांची गरोदर असल्याची बातमी आली होती. कतरिना तिच्या फिटनेसबाबत खूप जागरूक आहे. यामध्ये, अफवा उडू लागल्या की तिला मुलाची अपेक्षा आहे. त्याचवेळी, सोशल मीडियावर पुन्हा एकदा बातमी पसरत आहे की कतरिना आणि विकी नव्या पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत.

यावर विकीच्या प्रवक्त्याने या अफवांचे खंडन केले आहे. हे वृत्त खोटे असल्याचे सांगत त्यांनी या वृत्ताचे खंडन केले. ही अफवा आहे आणि त्यात तथ्य नाही.” पण लग्नाच्या 7 महिन्यानंतर कतरिना कैफने चाहत्यांना नक्कीच एक आनंदाची बातमी दिली आहे. लग्नानंतर तिचा ‘फोन भूत’ हा मोठा चित्रपट 7 ऑक्टोबर 2022 रोजी सिनेमागृहात दाखल होत आहे.

कतरिनाने लिहिले की, बऱ्याच वर्षांनी ती एका चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. कतरिना कैफच्या या चित्रपटाबद्दल तिचा पती विकी कौशलही खूप खूश दिसत आहे. कतरिना कैफने पोस्ट करताच तिचे चाहते या चित्रपटाबद्दल अधिक उत्सुक झाले आहेत. या चित्रपटात कतरिनासोबत ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *