जेव्हा ३९ वर्षांनी लहान ‘पूनम पांडे’ सोबत पाण्यात भिजून ‘शक्ती कपूर’ ने काढली होती एक रात्र, शरीराच्या प्रत्येक पा’र्ट ला घेत होता चुं’ब’न…

Bollywood Latest update

‘नशा’ चित्रपटातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री पूनम पांडे अनेकदा तिच्या आउटफिटमुळे चर्चेत असते. नश्याच्या नशेत अभिनेत्रीने ‘द जर्नी ऑफ कर्मा’ चित्रपटात काम केले. या चित्रपटात अभिनेत्रीने बो-ल्ड-ने-सच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. पूनम पांडेने 39 वर्षीय अभिनेता शक्ती कपूरसोबत दाखवलेल्या बो-ल्ड स्टाईलने इंडस्ट्रीला हादरवून सोडले.

या सीन्समधील वाद वाढत असल्याचे पाहून शक्ती कपूर म्हणाले की, या सीन्समध्ये कोणतेही अ-श्ली-ल-ता नाही, हे स्वतःच एक वैशिष्ट्य आहे असे म्हंटले पाहिजे. त्यात अ-श्ली-ल-ता आहे असे कोणी म्हणू शकत नाही. हा चित्रपट आर्थिक दुर्बल आई आणि मुलीची कथा आहे. मुलीला तिच्या पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जायचे आहे.

पण आर्थिक परिस्थिती ही सर्वात मोठी समस्या आहे. या चित्रपटात शक्ती कपूर एका श्रीमंत व्यक्तीच्या भूमिकेत आहे जो पूनम पांडेला भेटतो.शक्ती कपूर आणि पूनम पांडे यांनी एकमेकांसोबत जबरदस्त बो-ल्ड सीन केले. या चित्रपटात अधिक बो-ल्ड आणि सिझलिंग से-क्स दृश्ये बघायला मिळाली होती.

शक्ती कपूरने त्यांच्यापेक्षा ३९ वर्षांनी लहान असलेल्या पूनम पांडेसोबत एक बो-ल्ड सीन केला होता, ज्यावर सर्वांनी खूप टीका केली होती. एवढेच नाही तर पूनमच्या प्रत्येक बॉ-डी पा-र्टला हा अभिनेता किस करताना दिसणार आहे.त्यामुळे या चित्रपटाची त्यावेळी खूप चर्चा झाली होती.आणि शक्ती कपूर आणि पुमन पांडे यांना खूप ट्रोल देखील करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *