मलायका अरोराने उ’घ’ड’ले बेडरूमचे रहस्य, म्हणाली- अर्जुन कपूर अश्यापद्धतीने बे’ड’व’र देतो मला मज्जा…

Bollywood Entertenment Latest update

वय मर्यादा मलायका अरोराच्या सौंदर्याला घाबरवू शकत नाही. हेच कारण आहे की 47 वर्षांची होऊनही ती नवनवीन अभिनेत्रींना देखील स्पर्धा देते. आजही ती परफेक्ट आणि सुंदर दिसते. तिच्या जिम आणि योगाचे व्हिडिओ जवळपास दररोज व्हायरल होत असतात. टिप्पण्यांमध्ये, प्रत्येकजण तिला आतापर्यंत तरुण आणि सुंदर राहण्याचे रहस्य विचारतो.

मलायका तिच्या फिटनेसचे श्रेय योगासने आणि जिममध्ये गाळलेल्या घामाला देते. यासोबतच ती तिच्या खाण्यापिण्याचीही खूप काळजी घेते. तिला फक्त हेल्दी फूड खायला आवडते. या सर्वांमुळे मलायकावर वयाचा कोणताही परिणाम दिसून येत नाही आणि ती नेहमीच तरुण राहीली आहे. त्याच वेळी, मलायकाने खूप कमी चित्रपट केले आहेत.

त्यानंतरही ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि त्यातील चढ-उतारांमुळे कायमच मिडियामध्ये चर्चेत राहीली आहे. अरबाज खानसोबतचे तिचे वेगळे होणे असो किंवा अर्जुन कपूरसोबतचे तिचे प्रेमप्रकरण असो, लोक प्रत्येक विषय हसत-खेळत ऐकतात. आजकाल ती अर्जुन कपूरच्या प्रेमात आहे, आणि त्याच्यासोबत सर्वत्र दिसत असते.

मलायकाची गणना अशा अभिनेत्रींमध्ये केली जाते जी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उघडपणे बोलण्यास मागेपुढे पाहत नाहीत. मलायकाने नेहा धुपियाच्या टॉक शोमध्ये हजेरी लावली, तेव्हाही तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. या चॅट शोमध्ये तिने अरबाजपासून वेगळे होणे.

तसेच बेडरूममध्ये रोमान्स करण्यापर्यंत अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. नेहाने तिला विचारले की तिला कशी मुलं आवडतात? यावर मलायका म्हणते की, तिला दाढी असलेले मुलं आवडतात, आणि विनोदाचा सेन्स चांगला असेल तर मजा येईल. या चॅट शोमध्ये नेहाला तिच्याकडून तिच्या बेडरूमचे रहस्यही जाणून घ्यायचे होते.

मलाइकाला कोणती पोझिशन जास्त आवडते, असा प्रश्न नेहाने विचारला होता.यावर मलायकाने उत्तर दिले की, मला वरच्या बाजूने राहणे सर्वात जास्त आवडते. हे उत्तर दिल्यानंतर दोन्ही अभिनेत्री हसायला लागल्या. मलायकाचे हे उत्तर त्यादरम्यान खूप व्हायरल झाले होते. अनेकांना हे उत्तर आवडलेही नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *