रणबीर कपूरला आज सगळे ओळखतात. रणबीर कपूर हे बॉलिवूडच्या जगामध्ये एक मोठे नाव आहे आणि आजच्या काळात तो केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात ओळखला जातो आणि सर्व लोक त्याला खूप पसंत करतात. रणबीर कपूर आजच्या काळात ज्या काही एशो आरामाचे जीवन जगत आहे त्याच्या मागे अनेक वर्षांचे कष्ट आहेत.
पण सध्याच्या काळात रणबीर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मीडिया मध्ये चर्चेचा विषय बनवला आहे, कारण तो आणि आलिया भट्ट आई वडील होणार आहेत. पण आता एक गोष्ट मिडियासमोर आली आहे ज्यामुळे आलिया आणि रणबीर पुन्हा चर्चेत आले आहेत. कारण रणबीरच्या मुलाची आई आलिया एका गैतपुरूषाला भेटण्यासाठी मध्यरात्री घरातून बाहेर पडली होती. पुढे लेखात तुम्हाला सांगतो की,
कोण होता तो माणूस ज्याला भेटण्यासाठी आलिया मध्यरात्री निघाली होती.आलिया भटट्ट ही बॉलीवुड मधील मोठ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आलियाने तिच्या आयुष्यात जेवढे नाव आणि पैसा कमावला आहे त्यामुळेच आलिया भट्ट आजच्या संपूर्ण काळात जगात ओळखली जाते. आलिया भट्ट आणि रणबीर यांचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले आहे.
आणि ते आई बनणार आहे, त्यामुळे मीडियामध्ये,सगळीकडे आलिया आणि रणबीर चर्चेत आहेत. आलिया भट्ट सध्या मीडियाच्या बातम्यांमध्ये खूप चर्चेत आहे आणि त्याचे कारण तिचे रणबीर सोबतचे लग्न किंवा तिचे बाळ नसून दुसरे काही आहे. पुढे तुम्हाला लेखात सांगत आहे की, आलिया भट्ट मध्यरात्री करन जोहरला भेटण्यासाठी गेली होती.
आलिया आणि करण यांच्यात असे काय नाते आहे की आलिया करणला भेटण्यासाठी मध्यारात्री एकटी गेली होती? आलिया भट्ट यावेळच्या ठळक बातम्यांमध्ये कायम आहे ज्यात दोन मोठे कारण आहेत. प्रथम म्हणून आलियाभट लवकरच रणबीरच्या मुलाची आई होणार आहे, आणि दुसरे म्हणजे आलिया मध्यरात्री एकटी करणला भेटायला त्याच्या ऑफिसवर गेली होती.
आलिया भट्ट तिच्या आगामी फिल्म ‘रॉकी ओर राणी की लव्हस्टोरी’ याच्या संधर्भात कामानिमित्त करणला भेटायला गेली होती. आणि त्यांच्या नात्याबद्दल बोलायचे झाले तर आलिया आणि करण यांचे नाते बाप आणि मुलीप्रमाणे आहेत. करण आलियाला आपल्या मुलीसारखं मानतो. याच कारणामुळे आलिया भट्ट अनेकदा करण ला भेटण्यासाठी त्याच्या घरी जात असते.