जेव्हापासून रणवीर सिंगचे न्यु-ड फोटो सोशल मीडियावर आले आहेत, तेव्हापासून मिडियामध्ये मोठी खळबळ माजली आहे, आणि त्यांच्यावर कोर्टात केस देखील करण्यात आली आहे.त्याचवेळी पूनम पांडेची ही खास छायाचित्रे पाहून एकच गोंधळ उडाला आहे. त्यांच्यावर कारवाई का केली जात नाहीये, असे ट्रोलर्सचे म्हणणे आहे.
‘लॉक अप’च्या पहिल्या सीझनपासून बो-ल्ड आणि बॅड एक्का पूनम पांडे तरुणांच्या हृदयाची धडकन बनली आहे. ट्रोलर्स तिला पॉ-र्न स्टार म्हणत असताना, स्टार सारखी संज्ञा देखील भारतात बॉलिवूडचा भाग बनत आहे असे देखील अनेकजण म्हणताय. ‘लॉक अप’ मध्ये टॉप उतरवण्यापासून ते कॅमेऱ्यात येण्यापर्यंत आणि चाहत्यांसाठी प्रायव्हेट परफॉर्मन्स देणं ही त्यांची खासियत आहे.
अशा परिस्थितीत पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अॅनिमल प्रिंट बिकिनीमध्ये पूनम पांडे चाहत्यांना घायाळ करत आहे. नुकतेच तिने अतिशय बो-ल्ड अंदाजात फोटोशूट केले आहे.त्यामुळे लोकांचा श्वास रोखला गेला आहे. कुणी तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहे, तर अनेकांनी सगळे कामधंदे सोडून तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
रेड कलरच्या बाथरोबमध्ये स्टाईल करणारी पूनमचा बिकिनी लूक पाहताच सोशल मीडियावर ट्रोलर्स सज्ज झाले आहेत. रणवीरला स्पर्धेत टक्कर देण्यास पूनम पांडे येणार आहे. एका ट्रोलरने तर म्हटले की, ‘रणवीरने जे केले ते चूकीचे आहे तर हे बरोबर आहे का?.. आता समानता कुठे गेली आहे?’ जेव्हापासून रणवीर सिंगचे फोटो सोशल मीडियावर आले आहेत.
तेव्हापासून त्यांच्यावर कोर्ट केस झाली आहे. त्याचवेळी पूनम पांडेची ही खास छायाचित्रे पाहून एकच गोंधळ उडाला आहे. त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही, असे ट्रोलर्सचे म्हणणे आहे.त्यांच्या मते, रणवीर सिंगचे अशा प्रकारे येणे चुकीचे असेल तर पूनम पांडेचेही चूकच आहे. यासाठी पूनम पांडेला शिक्षा झाली पाहिजे.