रणबीर कपूर ने केला मोठा खुलासा – म्हणाला जेव्हा मी ‘ऐश्वर्या’च्या श’री’रा’ला पहिल्यांदा स्पर्श केला होता, तेव्हा ऐश्वर्या म्हणाली – व्यवस्तीत कर, घाबरू नकोस…

Entertenment Latest update

2016 मध्ये रिलीज झालेल्या ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या बो-ल्ड सीन्सने लोकांमध्ये धुमाकूळ घातला होता. करण जोहरच्या ‘ए दिल है मुश्किल’ चित्रपटातून इंडस्ट्रीमध्ये कम बॅक करणाऱ्या अभिनेत्रीला या चित्रपटात मोठ्या मागणीसह परत घेण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या कथेच्या मागणीनुसार करणने ऐश्वर्याला किसिंग सीन करण्यास सांगितले. ऐश्वर्याने करणला स्पष्टपणे सांगितले की, ती यासाठी कम्फर्टेबल नाही. मात्र, करणने तिला पटवून दिले की तो इतक्या सुंदर पद्धतीने हा सीन शूट करेल की तिच्या प्रतिमेला कोणतीही हानी होणार नाही.

रणबीर कपूर चित्रपटसृष्टीत मोठा झाला असला तरी ऐश्वर्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीसोबत बो-ल्ड आणि इं-टि-मे-ट सीन करणे त्याच्यासाठी देखील सोपे नव्हते. मीडियाला दिलेल्या मुलाखतीत रणबीरने स्वतः सांगितले होते की, ‘ऐश्वर्यासोबत एक इं-टि-मे-ट सीन शूट करताना तो इतका नर्व्हस झाला होता की त्याचे हात थरथरू लागले होते. 

रणबीर सांगतो, अॅशच्या गालाला नुसता स्पर्श करून देखील मी नर्व्हस होत होतो. माझी अशी घाबरलेली अवस्था पाहून ऐश्वर्याने मला रिलॅक्स होऊन सीन व्यवस्थित करण्याचा सल्ला दिला होता. आणि त्यानंतर मी विचार केला अशी संधी कधीच मिळणार नाही,आणि त्याच वेळी मी ‘मौके पे चौका’ मारत सीन पूर्ण केला.

‘ऐ दिल है मुश्किल’मधली रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय यांची केमिस्ट्री इतकी जबरदस्त होती की दोघांमध्ये जवळपास 9 वर्षांचा फरक आहे याचा अंदाज लावणं कठीण होतं. हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा रणबीर आणि ऐशच्या रोमँटिक स्टाइलची सर्वाधिक चर्चा झाली होती. बातमीनुसार, बच्चन कुटुंबालाही त्यांच्या सुनेची ही शैली आवडली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *