महेश भट्ट’ने त्याची मुलगी पूजाला च केलं होत प्रे’ग्नें’ट, आलिया भट्ट आहे त्या दोघांची अ-वै-ध सं’त’ती…

Entertenment Latest update

बॉलिवूडच्या गल्ल्यांमध्ये हजारो किस्से आहेत. यातील काही खरे आहेत, तर काही खोटे आहेत. आणि अनेकांनबाबत लोकांना अद्याप माहितीही नाही. आपल्या आवडत्या स्टारला पडद्यावर पाहणे जितके आनंददायी आहे तितकेच त्यांच्याबद्दल जाणून घेणे मनोरंजक आहे. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या स्टार्सबद्दल सर्व काही जाणून घ्यायचे असते.

हे स्टार्स काय खातात, काय पितात, कोणाशी भेटतात, कोणाशी ते मित्र आहेत आणि कोणाशी भांडतात. चाहत्यांना या सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. अशा परिस्थितीत स्टार्सबाबतही अनेक बातम्या येत असतात. त्यांच्याबद्दल काही अफवाही समोर येतात, ज्यांना लोक कधी कधी खर्‍या मानतात. 

कधी कधी अभिनेत्री लग्नाआधीच प्रे’ग्नं’ट झाल्याच्या बातम्या येतात.कधी अभिनेत्यांचे निधनाच्या बातम्या येतात, तर कधी कधी अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. आज या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही अफवांबद्दल सांगत आहोत ज्यांना लोक खऱ्या मानत आहेत.

करीना कपूर नववीत असताना झाली होती प्रे’ग्नें’ट..? बॉलीवूडची बिंदास बेबो अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. करीनाबाबतही एक आश्चर्यकारक अ’फ’वा पसरली होती. करीना नववीत असताना प्रे’ग्नं’ट झाल्याचं म्हटलं जात होतं. त्यानंतर तिचा ग’र्भ’पा’त झाल्याचेही बोलले जात होते. हे एक मोठे खोटे असूनही लोक खरे मानू लागले आहेत.

प्रियंका आणि शाहरुख चा मुलगा आहे अबराम..? ग्लोबल अभिनेत्री प्रियांका चोप्रा आज निक जोनासची पत्नी आहे. पण एक काळ असा होता जेव्हा तिचे नाव किंग खानसोबत जोडले जाऊ लागले. प्रियांका आणि शाहरुख डॉन चित्रपटाच्या सेटवर एकमेकांच्या जवळ आल्याचे सांगितले जाते. मात्र, दोघांनीही हे कधीच मान्य केले नाही.

पण शाहरुख आणि प्रियांका यांच्याबद्दल एक अतिशय आश्चर्यकारक अफवा पसरली होती. अबराम हा शाहरुख आणि प्रियांकाचा मुलगा असल्याचं म्हटलं जात होतं. अबरामच्या जन्माबाबत असे म्हटले जात होते की, प्रियांकाने त्याला गुपचूप जन्म दिला. याच कारणामुळे प्रियांकाने बॉलिवूडपासून दुरावा निर्माण केला.अनेक लोक अजूनही ही अफवा खरी मानतात.

आलिया भट्ट आहे पुजा भट्ट आणि महेश भ’ट्ट’ची मुलगी..? बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टने स्वतः तिच्याशी सं’बं’धित अफवेबद्दल सांगितले होते. आलियाने कॉफी विथ करणमध्ये तिच्या विचित्र अफवांबद्दल सांगितले. ती म्हणाली की, लोक म्हणतात की मी पूजा भट्ट आणि महेश भट्ट यांची मुलगी आहे. महेश भट्ट त्यांची मुलगी पूजा भट्टला किस करतानाचा फोटो मॅगझिनवर छापण्यात आला होता. या चित्रामुळे बराच गदारोळ झाला. तेव्हापासून आलिया पूजाची मुलगी असल्याच्या अफवा उडू लागल्या.

सोनाक्षी सिन्हा ही रीना रॉयची मुलगी आहे..? बॉलिवूडची दबंग अभिनेत्रीही अफवांना ब’ळी पडली आहे. वास्तविक सोनाक्षीचा चेहरा अभिनेत्री रीना रॉयसारखा आहे. विशेष म्हणजे रीना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या अफेअरबद्दल सर्वांनाच माहिती आहे. अशा परिस्थितीत लोकांना सोनाक्षी ही रीनाची मुलगी आहे असे वाटू लागले. यावर सोनाक्षीने प्रचंड संतापही व्यक्त केला होता. तिने पत्रकार परिषदेत सांगितले होते की, ती तिची आई पूनम सिन्हा यांची मुलगी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *