बॉलीवूड इंडस्ट्रीतील सर्वात लाडक्या कपल समजले जाणारे अरबाज खान आणि मलायका अरोरा हे दोघेही घटस्फोटाच्या बातम्यांनंतर चांगलेच वादात सापडले होते. वादात असूनही दोघांनीही त्यांच्या नात्याला महत्त्व दिले आणि एकमेकांवर आरोप करण्याऐवजी त्यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला
अरबाज आणि मलायकाच्या घटस्फोटामागील कारण जाणून घेण्याचा चाहते नेहमीच प्रयत्न करतात. मात्र, आतापर्यंत दोघांनीही त्यांच्या घटस्फोटाचे खरे कारण मीडियाला सांगितले नव्हते.आता मलायकाने तिच्या घटस्फोटाचे कारण सांगत मीडियासमोर मोठा खुलासा केला आहे.
मलायकाने अरबाजबद्दल असे विधान केले आहे, जे ऐकून सगळेच थक्क झाले आहेत. मलायकाने एका मुलाखतीदरम्यान त्यांच्या घटस्फोटाचे कारण सांगितले ती म्हणाली की, ती अरबाजच्या एका सवयीमुळे खूप नाराज झाली होती. त्यामुळेच मलायका अरोराने अरबाजला सोडण्याचा निर्णय घेतला होता.
मलायकाने सांगितले होते की, अरबाजला दा’रू पि’ण्या’चे व्य’स’न होते. दा’रू पि’ण्या’सो’बतच अरबाजला जु’गा’र खेळण्याचेही व्य’स’न होते.त्यामुळे मलायका त्याच्यावर खूप नाराज झाली होती.अरबाजच्या रोज दा’रू पि’ण्या’च्या आणि जु’गा’र खे’ळ’ण्याच्या’ वा’ई’ट स’वयी’ला’ कंटाळून मलायकाने अरबाजला घ’ट’स्फो’ट दिला.
अरबाज आणि मलायका अरोरा यांनी 1998 मध्ये लग्न केले होते. दोघांनाही एक मुलगा असुन, त्याचे नाव अरहान खान आहे. मात्र, लग्नाच्या 19 वर्षानंतर मलायकाने अरबाजला सोडून एकटे राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, आई-वडील म्हणून दोघेही अरहानसोबत अनेकदा एकत्र दिसले आहेत.
अलीकडेच मलायका आणि अरबाज अरहानच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावर एकत्र दिसले.आजकाल मलायका तिच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान असलेल्या अभिनेता अर्जुन कपूरला डेट केल्यामुळे अनेकदा वादात सापडते. तर अरबाजही सध्या तरुण मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे.