कुबरा सैतने सांगितली तिची द’र्दभरी कहाणी, म्हणाली – सख्या काकांनी माझ्या मां’डी’वर हात फिरवत माझ्यासोबत बनवले सं’बं’ध, आईला’हि दिले पैसे” आणि …

entertenment Latest update

भारतीय चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री कुब्रा सैत आतापर्यंत सुलतान, रेडी, सिटी ऑफ लाइफ, जवानी जानेमन, सेक्रेड गेम्स यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. बेंगळुरूमध्ये जन्मलेली अभिनेत्री कुब्रा सैत 39 वर्षांची झाली आहे. आणि ती नेहमीच तिच्या सुंदर आणि हॉ-ट लुकमुळे चर्चेत असते.

मात्र, चित्रपटसृष्टीत यश मिळवण्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला आहे. आणि तिला अजूनही यश मिळू शकले नाही.तिने एकदा खुलासा केला होता की ती 17 वर्षांची असताना तिने तिचे कौ-मा-र्य गमावले आहे. काही वेळापूर्वीच कुब्रा सैत यांचे ‘ओपन बुक: नॉट इनफ अ मेमोयर’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले होते.

ज्यासाठी त्या खूप चर्चेत आल्या होत्या. त्यांनी त्यांच्या पुस्तकात त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक रहस्ये उघड केली. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, तिचा बालपणीच रे-प झाला होता. आणि तिच्या एका जवळच्या मित्रानेही तिचे यौ-न शो-ष-ण केले होते. कुब्रा सैतने तिच्या पुस्तकात त्या व्यक्तीचा उल्लेख केला आहे.

ज्याला ती अंकल म्हणायची.पण त्या राक्षसासारख्या व्यक्तीने अभिनेत्रीला अतिशय वाईट वागणूक दिली. त्याने जबरदस्तीने माझ्यासोबत शा-री-रि-क सं-बं-ध केले, असे या अभिनेत्रीचे म्हणणे आहे. मात्र, अभिनेत्रीने तिच्या आईला याबाबत कधीच सांगितले नाही. बराच काळ त्यांनी ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली.

ती व्यक्ती कुब्रा सैतच्या कुटुंबाला आर्थिक मदत करत असे. कुब्रा सैत यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, वयाच्या १७ व्या वर्षी मला मानसिक आणि शारीरिक समस्यांमधून जावे लागले. मी दररोज माझ्या कुटुंबासह बंगलोरमधील रेस्टॉरंटमध्ये जात असे.

 यामुळे रेस्टॉरंटचे मालक आणि त्याचा भाऊ मनाने आमच्या कुटुंबाच्या खूप जवळ आले. त्याने आमच्या कुटुंबाला कठीण काळात आर्थिक मदत देखील केली होती. पण त्यांनतर त्या बदल्यात तो माझे यौ-न शो-ष-ण करू लागला, काका म्हणू नकोस असे तो मला सांगत असे.

पुढे त्यांनी त्यांच्या पुस्तकात त्यांच्यासोबत घडलेल्या यौ-न शो-ष-णबाबत ती लिहिले, “त्याचा एक हात गाडीच्या मागच्या सीटवर माझ्या मांडीवर पडला होता. त्याने माझा ड्रेस सरकवला. X, जो माझा काका नव्हता, माझ्या मांडीला हात लावत माझ्याकडे बघून हसत होता.याशिवाय अभिनेत्रीला इतरही अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.

एकदा मित्रमैत्रिणीसोबत फिरायला गेली असताना तिने खूप दारू प्यायली. यामुळे तिचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि ती भावणांमध्ये वाहून गेली.ती त्या दरम्यान चुकून तिच्या मित्रासोबत इं-टी-मे-ट झाली होती, यानंतर ती तिला कळले की गरोदर राहिली आहे, आणि त्यांनतर तिला जबरदस्तीने गर्भपात करावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published.