जेव्हा प्रियांका चोप्राला विचारण्यात आले “अमेरिकन की भारतीय” से-क्स च्या बाबतीत कोण आहे बेस्ट? प्रियांकाच उत्तर ऐकून सर्वांनी लावला डोक्याला हात..

Bollywood Entertenment Latest update

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला आपण सगळेच ओळखतो. प्रियांका चोप्राने बॉलिवूडमध्ये खूप नाव कमावलं आहे.प्रियांका चोप्रा आता हॉलिवूडमध्येही काम करतेय. लग्न करून ती पतीसोबत दुसऱ्या देशात स्थायिक झाली आहे. बरं, बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. 

पण कदाचित प्रियांका चोप्राने आतापर्यंत जे यश मिळवले आहे ते कोणत्याही अभिनेत्रीने मिळवले नसेल,प्रियांका चोप्रा तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जातेच,तसेच ती तिच्या निर्दोष शैलीसाठी देखील ओळखले जाते. प्रियांका चोप्रा आपल्या बो-ल्ड स्टाईलमध्ये आपले म्हणणे समोर ठेवत असते. 

लोक तिच्या विनोदबुद्धीची नेहमीच प्रशंसा करत असतात.करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा शो त्याच्या प्रश्नोत्तरांमुळे नेहमीच चर्चेत असतो. करण जोहर आपल्या सेलिब्रिटीला अशाच प्रश्नांची उत्तरे विचारत असतो, करण जोहरच्या शोमध्ये प्रियांका चोप्रा देखील सेलिब्रिटी म्हणून आली होती.

त्यामुळे त्याने प्रियांका चोप्रालाही बरेच वैयक्तिक प्रश्न विचारले. करण जोहरने प्रियांका चोप्राला विचारले की, तुला अमेरिकन फॅन्स आवडतात की भारतीय फॅन्स आवडतात? प्रियांका म्हणाली की भारतीय चाहते चांगले आहेत, अमेरिकनांनी प्रपोज केले आणि भारतीयांनी प्रपोज केले तर काय फरक असेल? 

असा सवालही त्यांनी केला. प्रियांका चोप्रा म्हणाली की, भारतातील लोक खूप विचारपूर्वक प्रपोज करतात. तर अमेरिकन अगदी सरळ आहेत.ते फारसा विचार करत नाहीत. याशिवाय करण जोहरने प्रियंका चोप्राला विचारले की तू कधी फोन से-क्स केला आहेस का? प्रियांका चोप्राने प्रत्युत्तरात म्हटले आहे की हो तिने हे केले आहे.  

आणि त्यावर प्रियंका चोप्रा गडबडून म्हणाली की, सुदैवाने तिची आई हा शो पाहत नाही. प्रियांका चोप्रा सध्या पती निक सोबत त्याच्या घरी राहते,आणि तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. दोघेही अनेकदा आपल्या मुलीसोबत मस्ती करतानाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *