जिया खानसोबत इं-टी-मे-ट सीन दिल्यामुळे ‘अमिताभ बच्चन’ वर भडकली होती जया, रागाच्या भरात घरातून दिले होते हाकलून..

Bollywood Entertenment Latest update

अमिताभ बच्चन ज्यांना बॉलीवूडचे सुपरस्टार म्हटले जाते ते सुपरस्टार, त्यांना बॉलीवुडमध्ये देवाची उपाधी देण्यात आली आहे.अमिताभ यांच्याबद्दल आजकाल एक किस्सा चर्चेत आला आहे. 14 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे जेव्हा 2007 मध्ये अमिताभ बच्चन यांनी ‘ निशब्द ‘ नावाचा चित्रपट केला होता.

या चित्रपटात जिया खानच्या जिया खान, अमिताभ बच्चन यांच्या काम करत बरोबर होती, ही त्यांच्या मुलीच्या वयात असेल, म्हणजेच ती अमिताभ त्यांच्यापेक्षा खूपच लहान होती. जिया खान आता या जगात नाही, तिने आ-त्म-ह-त्या करून आपले जीवन संपवले होते. तिच्या आ-त्म-ह-त्ते मागील रहस्य आजवर उघड झाले नाही.

असो, आपण लेखात पुढे जाऊया, अमिताभ आणि जिया खान यांच्या ‘निशब्ध ‘ या चित्रपटाचे दिग्दर्शन राम गोपाल वर्मा यांनी केले होते. त्या चित्रपटावर अमिताभ यांच्या पत्नी जया बच्चन यांचा खूप राग होता. कारण हा चित्रपट खूपच बो-ल्ड आहे, या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचे लग्न झाले आहे, त्यांना एकुलती एक मुलगी आहे.

आणि जिया खानने चित्रपटात अमिताभच्या मुलीच्या मैत्रिणीची भूमिका साकारली आहे. आणि त्यांनी अमिताभ सोबत खूप इं-टि-मे-ट सीन्स देखील केले आहेत.त्या काळात अमिताभ आणि जिया खानच्या बो-ल्ड सीन्सने इंडस्ट्रीमध्ये चांगलीच खळबळ उडवून दिली होती, जिथे अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांनीही त्यांना खूपच ट्रोल केले होते.

तर अमिताभ बच्चन यांची पत्नी जया बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन देखील त्यांच्यावर खूप संतापले होते. यावरून अमिताभच्या कुटुंबात खूप भांडण झाले होते. यांनतर जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांना घरात येण्यास बंदी देखील घातली होती. या चित्रपटातील अमिताभ आणि जियाच्या बो-ल्ड सीन्समुळे अमिताभच्या आयुष्यात खूप गदारोळ झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *