अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना आहे ‘सनी देओल’ची मुलगी ! ट्विंकल खन्नाच्या आयुष्यातील मोठे गुपित आहे समोर…

Bollywood Entertenment Latest update

अक्षय कुमार हे बॉलिवूडच्या जगात एक मोठे नाव आहे आणि संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये लोक त्याला ओळखतात. आणि त्याचा सन्मान करतात आणि त्याचा खूप आदर करतात. अक्षय कुमारला आजवर खूप काही त्रास सहन करावा लागला आहे,आणि त्यांनतर आज अक्षयकुमार आपले जीवन सर्वत्र उत्तम आणि विलासी मार्गाने व्यतीत करत आहे.

अक्षय कुमार सध्याच्या काळात मीडियाच्या ठळक बातम्यांमध्ये कायम चर्चेत आहे, कारण आजकाल त्याची पत्नी ट्विंकल खन्ना हिच्याबद्दल अनेक वाद निर्माण होत आहेत, ट्विंकल खन्ना ही राजेश खन्ना यांची मुलगी नसून अक्षय कुमारचा चांगला मित्र असलेला अभिनेता सनी देओलची मुलगी असल्याचे सांगितले जात आहे.

होय, काही काळापूर्वी, ट्विंकल खन्नाच्या आयुष्यातील या सर्वात मोठ्या गुपिताचा, पडदा उघड झाला आहे. आणि सनी देओल तिचे वडील असल्याचे सांगितले जात आहे, यामुळे सध्याच्या काळात मीडियामध्ये, ट्विंकल खन्नाची सर्वत्र चर्चा होत आहेत. ट्विंकल खन्ना बाबतच्या या गुपिताबद्दल जाणून घेण्यासाठी पुढे लेख वाचा.

ट्विंकल खन्ना हे बॉलिवूडमधील एक मोठे नाव आहे आणि सर्व चित्रपटसृष्टीतील लोक तिला ओळखतात. ट्विंकल खन्नाला आजच्या काळात कशाचीही कमी नाही कारण आजच्या काळात ट्विंकल खन्ना ही जगभरात ओळखली जाते आणि प्रत्येकाला तिचा खूप आदर आहे. ट्विंकल खन्ना आणि तिच्या खाजगी जीवनाबद्दल एक गुपित समोर आले आहे.

ट्विंकल खन्ना ही सनी देओलची मुलगी असल्याचे सांगितले जात आहे, आपण असेही म्हणू शकतो की, सनी देओल ट्विंकलचा बाप असल्याचे बोलले हात आहे. आणि, आज इतक्या वर्षांनंतर, या गोष्टीमुळे त्यांच्याबद्दल सर्वत्र चर्चा होत आहे. पुढे तुम्हाला लेखात सांगणार आहे की ट्विंकल खन्ना ही सनीची मुलगी आहे असे का बोलले जात आहे? ट्विंकल खन्नाचे बॉलिवूडमध्ये मोठे नाव आहे.

आणि आजही लोक ट्विंकल खन्नाला चांगले ओळखतात. ट्विंकल खन्ना सध्याचा वेळ मीडियामध्ये खूप जास्त हेडलाईन्स राहीली आहे कारण काही काळापूर्वी ट्विंकल खन्नाबाबत मोठी बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये ट्विंकल खन्ना ही राजेश खन्नाची मुलगी नसून सनी देओलची मुलगी आहे असे बोलले जात आहे.असे यामुळे बोलले जात आहे.

कारण जेव्हा डिंपल कपाडियाची बहिण सिंपल कपाडिया हीचा स्वर्गवास झाला होता, तेव्हा सनी देओल दररोज डिंपल कपाडिया च्या घरी जात होते, आणि डिंपल कपाडिया ची मुलगी ट्विंकल ही सनी ला छोटे पापा असे म्हणत हाक मारायची. आम्ही तुम्हाला सांगतो की, आजही ट्विंकल खन्नाची आई डिंपल कपाडिया आणि सनी देओल यांच्या प्रेमकहाणीच्या चर्चा पूर्ण फिल्म इंडस्ट्री मध्ये ऐकायला भेटतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *