घट्ट कपडे परिधान करून ‘तमन्ना भाटिया’ने वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके, कपडे इतके ‘टाईट’ होते कि दिसत होत आ’तलं सर्व काही..

Bollywood

तमन्ना भाटिया ही साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री आहे, तिने अनेक चित्रपटांतून आपले नाव कमावले आहे, तमन्ना भाटिया लोकांना खूप आवडते, यामागचे मुख्य कारण म्हणजे तिचा अभिनय,तमन्ना भाटियाने तिच्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकली आहेत. त्याच्याबरोबरच तिचा चाहते वर्ग ही खुप मोठा आहे.

ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि सोशल मीडियावर तिचे प्रत्येक अपडेट तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. तमन्ना भाटियाने केवळ साउथ इंडस्ट्रीतच नाही तर बॉलिवूड इंडस्ट्रीतही खूप नाव कमावले आहे.तिने साऊथ इंडस्ट्रीसोबत बॉलीवूडमध्येही काम करून आपले नाव कमावले आहे.

बाहुबली चित्रपटाच्या पार्ट वनमध्ये तमन्ना भाटियाने मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे, जिथून तिला नाव आणि खूप प्रसिद्ध होण्याची संधी देखील मिळाली होती. आणि बाहुबली चित्रपटानंतर सर्वजण तमन्ना भाटियाला ओळखू लागले, तिने या चित्रपटात इतकी चांगली भूमिका साकारली की लोक तिचे चाहते झाले.

तमन्ना भाटिया अलीकडेच तिच्या एका फोटोमुळे खूप व्हायरल होताना दिसत आहे. सोशल मीडियावर तिचा एक फोटो खूप व्हायरल होताना दिसत आहे, ज्यामध्ये तिने घट्ट कपडे घातले आहेत. ज्यामध्ये ती ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली होती. ती इव्हेंटमधून बाहेर पडली, आणि ती कॅमेऱ्यात कैद झाली, या व्हिडिओनंतर हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *