सोनम कपूर ने केला मोठा खुलासा, म्हणाली – अर्जुन ने माझ्या एकही मैत्रिणीला सोडले नाही, जी माझ्यासोबत घरी येईल तिच्यासोबत करून बसलाय से-क्स ! एकीलाही सोडले नाही सर्वांसोबत…

Entertenment

कॉफी विथ करण या शोचा प्रत्येक सिजन खूप हिट होत असतो. काही दिवसांपूर्वीच या शो चा 7 वा सीजन आला आहे.आणि यामध्ये आजवर अनेक अभिनेते अभिनेत्री यांनी हजेरी लावली आहे. यामध्ये साऊथ हिरो विजय आणि अनन्या पांडे हेही आले होते,तसेच आता च्या एपिसोडमध्ये नवीन पाहुणे येणार आहेत. त्याबद्दल पुढे जाणून घेऊया.

‘कॉफी विथ करण’ शोच्या दरम्यान अशीच काही गुपिते उघडली जात आहेत, जी ऐकून सगळेच थक्क झाले आहेत. नुकतेच अर्जुन कपूर आणि सोनम कपूर या शोमध्ये आले होते. त्यात त्यांनी अशी विधाने केली की, हे पाहून हा शो पाहण्याची उत्सुकता वाढली आहे. हा प्रोमो शेअर करताना करण जोहरने लिहिले की, ‘हा शो S अँड M बद्दल आहे.

एका बाजूला हास्याचा डबा असेल तर दुसऱ्या बाजूला हृदय आणि मन हेलावून टाकणारे खुलासे असतील. त्याचवेळी सोनम स्वत:ला एस समजते, पण करणला विचारते की हा एम कोण आहे? करणने अर्जुन कपूरची गर्लफ्रेंड मलायका अरोरासाठी ‘एम’ वापरल्याचे सांगितले जात आहे. प्रोमोमध्ये करण सोनमला अर्जुनशी संबंधित प्रश्न विचारतो, 

अर्जुन तिच्या किती मैत्रिणींसोबत झोपला आहे? करण जोहरच्या प्रश्नाला गमतीशीर उत्तर देताना सोनम कपूरने आपला खरा भाऊ हर्षवर्धन कपूरलाही सोडले नाही आणि म्हणाली – मला यावर चर्चा करायची नाही पण माझ्या भावांनी कोणालाही सोडले नाही. करण आणि सोनमचे म्हणणे ऐकून अर्जुन कपूर गमतीमध्ये म्हणाला –

मला असे का वाटते की सोनमला माझी बेइज्जती करण्यासाठी येथे बोलावले आहे. यादरम्यान सोनमनेही अर्जुनला काही प्रश्नही विचारले. ज्यावर अर्जुनने अनेक हास्यास्पद उत्तरे दिली आहेत. करण चा हा शो सोशल मीडियावर अनेकदा चर्चेचा विषय बनत असतो. इथे येणाऱ्या सेलिब्रिटिंना करण त्यांच्या पर्सनल लाईफ विषय तसेच से-क्स लाईफ विषयी देखील प्रश्न विचारत असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *