टा-ईट क’पडे घालून जिम’मधून बाहेर पडत होती ‘जान्हवी कपूर’, अशाप्रकारे झाली ‘opps’ मो’मेन्ट ची शि’का’र.. पहा आणखी फोटो’

entertenment

खूपच सुंदर आहे श्रीदेवी ची मुलगी जान्हवी कपूर, मेगास्टार श्रीदेवी हिच्याच पाऊलावर पाऊल ठेऊन जान्हवीने बॉलिवूड मध्ये स्वतःच चांगलाच नाव कमावलं आहे. आणि आपल्या शरीराच्या फिटनेस च्या बळावर तिने लाखो चाहत्यांना घायाळ केलेलं दिसुन येत.

जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिच्या डान्सचे व्हिडिओ जास्त अपलोड करते. जान्हवी कपूर तिच्या कपड्यांसाठी आणि जबरदस्त लुकसाठी देखील ओळखली जाते. या अभिनेत्रीने चित्रपटांपेक्षा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवली आहे.

त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना तुम्हाला दिसतील.एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तुम्हाला जान्हवी कपूर जिममध्ये जाताना दिसत आहे. जान्हवी कपूरच्या या लूकच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत.

तिच्या लुक आणि ड्रेस आणि स्टाइलमुळे ही अभिनेत्री सर्वांना आश्चर्यचकित करण्याची संधी सोडत नाही. जान्हवी कपूरला तुम्ही डान्स करताना पाहिलं असेल. ज्याची अनेकदा चर्चा होते. जान्हवी कपूर सोशल मीडियावर नेहमीच तिच्या स्टाईलने लोकांना भुरळ घालते आणि ती चर्चेचा विषय बनते.

जान्हवी कपूरचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती जिममध्ये वर्कआउट केल्यानंतर बाहेर पडताना दिसली होती. ज्यामध्ये ती घट्ट फिटिंग कपड्यांसह तिच्या op-ps मो-मेन्ट ची शि-का-र बनली. तिचा हा व्हिडिओ Bollywood sansani या YouTube अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आपण त्या चॅनेल वर जाऊन हा विडिओ पाहू शकतात.

या व्हिडिओमध्ये जान्हवी कपूरचा आकर्षक लूक लोकांना खूप आवडला आहे. ज्याला लाखाहून अधिक वेळा पाहण्यात आले आहे आणि हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published.