ललित मोदींच्या प्रेमात पागल झाली ‘सुष्मिता सेन’, वैयक्तिक फोटो केले शेअर, लवकरच करू शकतात लग्न..

Entertenment

बॉलीवूड मध्ये लग्न करण्यासाठी वयाची अट नसते हे आपल्याला माहिती असेल. इथे एक कलाकार 3-4 लग्न अगदी सहजच करतात.  आज आम्ही आपल्याला अश्याच एका कलाकार बद्दल माहिती देणार आहोत जी एकेकाळी बॉलीवूड मध्ये एक जानिमानी अभिनेत्री होती.

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन पुन्हा एकदा तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली आहे. रोहमन शॉलसोबतच्या ब्रेकअपमुळे सुष्मिता सेन काही काळ चर्चेत होती. रोहमनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर आता सुष्मिता ललित कुमार मोदीला डेट करत आहे.

आपण आणि सुष्मिता एकमेकांना डेट करत असल्याची माहिती खुद्द ललित मोदींनी दिली आहे.खरे तर ललितने आपल्या ट्विटर अकाउंटवर दोन ट्विट केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये ललितने सुष्मिताला ‘बेटर हाफ’ असे वर्णन करत एक सुंदर कॅप्शन लिहिले, ज्यानंतर लोकांनी दोघांचे लग्न झाल्याचा अंदाज लावला.

पहिल्या ट्विटमध्ये ललितने लिहिले की, ‘परिवारासह मालदीव, सार्डिनिया टूर संपवून लंडनला परतलो. माझ्या चांगल्या अर्ध्या सुष्मिता सेनची सुरुवात नाही..शेवटी एक नवीन आयुष्य. आज मी चंद्रावर आहे.

ललितचे हे ट्विट सोशल मीडियावर आगीसारखे व्हायरल झाले आणि लोकांनी दोघांचे लग्न झाल्याचा समज करून घेतला. मात्र, या ट्विटनंतर ललितने त्याच्या अधिकृत ट्विटरवरील आणखी एका ट्विटमध्ये स्पष्ट केले की, आपण लग्न केलेले नाही, तर दोघेही एकमेकांना डेट करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *