या जगामध्ये जो प्राणी, त्यामध्ये मनुष्य असेल पक्षी कोणीही जीव अमर नाही. प्रत्येकाचा मृत्यू हा ठरलेला असतो, मग आपण कोणाच्या येण्या-जाण्याने एव्हडे शोकात डुबतो कि आपल्याला गेलेल्या व्यक्ती मुले उर्वरित आयुष्य कस जगायचं याची चिंता भासू लागते.
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय जिने स्वतःच्या बळावर फिल्मी दुनियेत खूप नाव कमावले आहे, ऐश्वर्या सध्या अडचणीतून जात आहे. ऐश्वर्या रायने बॉलीवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत आणि सध्या ऐश्वर्या राय खूप दु:खी आहे.
ऐश्वर्याच्या जवळच्या मित्राचे निधन झाले आहे ज्यामुळे ती खूप दुःखी आहे. ऐश्वर्या रायने 2016 मध्ये सरबजीतची बहीण दलबीर कौरची भूमिका साकारली होती. पाकिस्तानच्या तुरुंगात बंद असलेल्या सरबजीतचा तुरुंगातच मृत्यू झाला.
सरबजीतच्या आयुष्याभोवती फिरणारी ही कथा लोकांना आवडली. ज्यामध्ये अभिनेत्री ऐश्वर्या रायनेही खूप चांगली भूमिका साकारली होती. रणदीप हुड्डा याने चित्रपटात सरबजीतची दमदार भूमिका साकारली आहे. पण अलीकडेच अभिनेता रणदीप हुडाचे काही व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत.
ऐश्वर्या राय बच्चनने दलबीर कौर यांच्या आकस्मिक नि-धनावर शोक व्यक्त केला आहे, ऐश्वर्या खूप दु:खी आहे. दलबीर कौर या ऐश्वर्या रॉय यांच्या खूप क्लोज होत्या. नेहमी त्यांच्यामध्ये चांगले बॉण्डिंग होते नेहमी एकमेकींच्या सानिध्यात असायच्या.
म्हणूनच या सगळ्यानंतर ऐश्वर्या ला दलबीर कौर यांचे आकस्मित जाने सहन झालेलं दिसत नाही आहे. ऐश्वर्या खूपच भावूक झालेली दिसून येतेय.