जान्हवी कपूरने घातला असा ड्रेस, ज्यातून दिसत होत आ’त’लं सगळं काही, फोटो ‘ZOOM’ करून पाहिल्यावर तर दिसून येतात प्रा’य’व्हे’ट पा’र्ट – पहा VIDEO

Entertenment

बॉलिवूडची सुंदर नायिका जान्हवी कपूर तिच्या स्टाईलसाठी ओळखली जाते. एकेकाळी जान्हवी कपूरची तिच्या आई-वडिलांची ओळख होती जान्हवी कपूर ही श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी आहे. श्रीदेवीनेही तिच्या सौंदर्यात नाव कमावलं होतं.

तिच्या काळात त्यावेळी नायिकेच्या तुलनेत श्रीदेवीची जास्त चर्चा होत असत. पण आज तो काळ बदलला आजकाल नायिकेच्या फिटनेसची जास्त चर्चा बघायला मिळते. आजकाल नायिका फिट राहण्याचा जास्त प्रयत्न करतात. यासाठी हिरोइन्स तासन्तास जिममध्ये घाम गाळतात.

जान्हवी कपूरही तरुणांसाठी फिटनेस आयकॉन बनली आहे. जान्हवी कपूर ज्या पद्धतीने तिच्या शरीरावर मेहनत करते, ही मेहनत तिच्या अंगावर दिसते. जान्हवी कपूरची तुलना हॉलिवूडच्या नायिकेशीही केली जाते कारण हॉलिवूडच्या नायिका त्यांच्या फिटनेससाठी ओळखल्या जातात.

यावेळी जान्हवी कपूरला फिटेस्ट अभिनेत्रींमध्ये अव्वल स्थानावर ठेवलं तर चुकीचं ठरणार नाही. जान्हवी कपूरला बोल्ड आणि फिट दिसायला आवडते. म्हणूनच जान्हवी कपूर अनेकदा अशा प्रकारचे कपडे परिधान करताना दिसली आहे. त्यामुळे ती लोकांचे लक्ष वेधून घेते.

ती कधीही कोणत्याही प्रकारचे कपडे घालण्यापासून दूर गेली नाही. तिच्या ग्लॅम स्टाईलसाठी नेहमीच ओळखली जाते. त्याचे सोशल मीडिया अकाउंटही याची साक्ष देते. जान्हवी कपूरला जास्त काळ बॉलीवूडमध्ये आपले नाव ठिकवायचे असेल आणि राहायचे असेल तर काय करावे लागेल हे तिला उत्तमरीत्या माहित आहे.

त्यामुळे अल्पावधीतच जान्हवी कपूरचे नाव प्रचंड गाजले. आणि आता ती जाहिराती आणि चित्रपटांसाठी मोठी रक्कम आकारते आहे. कारण तारुण्यात तिची पकड मजबूत झाली आहे हे तिलाही माहीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *