नोरा फतेहीने या विवाहित अभिनेत्यांसह सं-बं-ध बनवले आहेत, ज्यामध्ये नेहा डुपियाचा पती अंगद बेदी जो एक उत्तम चित्रपट अभिनेता आहे, त्याने काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली होती ज्यामध्ये त्याने स्वतःबद्दल आणि नोराबद्दल बोलले होते. तसेच त्याने काही जुन्या गोष्टी सांगितल्या होत्या.
या मुलाखतीत अंगदने नेहाच्या आधी नोरा फतेहीसोबत अफेअर असल्याचे सांगितले होते. त्यांचं म्हणणं आहे की जर आपण नातं जास्त काळ सांभाळू शकत नसाल तर ते नातं संपवणं चांगलं असते.नातं टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. आम्हीही तसा प्रयत्न केला. पण आमचे नाते काही चांगले टिकले नाही.
असे नाते संपुष्टात आले तर त्यामागे एक चांगली गोष्ट असते. कारण कोणीतरी योग्य व्यक्ती आपली वाट बघत असते. नोरा आणि माझं असंच झालं. शेवटी, तो म्हणतो की त्याला नेहासारखी चांगली पार्टनर सापडली आहे, आणि एक चांगला जोडीदार नोराच्या देखील आयुष्यात आला पाहिजे असे त्याला वाटते.
नोरा फतेहीच्या आयुष्यात होत असलेले बदल आणि तिची वाढती लोकप्रियता यामुळे अंगद बेदी नक्कीच खूप खूश आहे. आणि इथे सगळेच त्याच्या कामाचे कौतुक करत आहेत. अंगद बेदीने हे देखील उघड केले की त्यांचे आणि नोराचे नाते फार काळ टिकले नाही पण जोपर्यंत ते रिलेशनशिपमध्ये होते तोपर्यंत ते आनंदी होते.
याशिवाय नोराने वरिंदर घुमानलाही डेट केले. वरिंदर घुमान हा बॉडीबिल्डर आहे, नोरा फतेही आपल्या करियर वाढवण्यासाठी फाईट करत असताना दोघांची भेट झाली होती. आणि वरिंदर घुमान देखील आपल्या क्षेत्रात पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. हे दोघे एकमेकांना अगदी थोड्या काळासाठी डेट करू शकले.
आणि त्यानंतर दोघांनीही स्वतंत्र मार्ग निवडला. प्रिन्स नरुला, अभिनेता आणि टीव्हीचे प्रसिध्द व्यक्तिमत्व, नोरा फतेही एकदा त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. बिग बॉसमध्ये नोरा फतेही आणि प्रिन्स नरुला एकत्र आले होते. आणि या शोमध्ये या दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचे ही दिसून आले होते.
तसेच त्यांच्यात रोमान्सही बघायला मिळाला होता. बिग बॉस मधून बाहेर आल्यानंतरही दोघांची मैत्री अधिक घट्ट झाली. आणि त्यानंतर दोघेही काही काळ डेट करत होते. पण प्रिन्स नरुलाचे फक्त युविका चौधरीवर प्रेम होते. येथेच तिच्यासोबतचे त्याचे लव्ह लाईफ हळूहळू वाढत गेले आणि प्रिन्स नरुला नोरा फतेहीपासून वेगळा झाला.