पुन्हा एकदा जान्हवी कपूर झाली ‘Oops Moment’ ची शि’का’र, जिम मधून बाहेर येत असताना कपड्यांमधून दिसत होते तिचे…

Bollywood

बॉलिवूड कलाकार नेहमी आपल्या राहणीमान, अफेर्स, गॉसिप, आणि ड्रेसअप मुले चर्चेत असतात. प्रत्येक अभिनेत्री आजकाल असे असे कपडे परिधान करून समोर येतात. कि लोक त्यांच्याकडे सोडून त्यांच्या कपड्यांकडे बघत असतात.

आजकाल अभिनेत्र्या आणि त्यांचे कपडे पहिले कि जणू असं वाटत कि, दिवसेंदिवस कपडे किती छोटे होत चालले आहे. कधीकधी असं वाटत कपडे हे अंग झाकण्यासाठी असतात कि अंग दाखवण्यासाठी हेच कळत नाही. आज अश्याच कपड्यांमुळे जान्हवी कपूर ट्रॉल होत आहे.

जान्हवी कपूर तिच्या अभिनयापेक्षा तिच्या ड्रेसमुळे चर्चेत असते. पण कधी कधी ही फॅशन त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरते. यामुळेही ती Oops Moment च्या गर्तेत आहे. काही काळापूर्वी ही अभिनेत्री पांढरा शर्ट परिधान करताना दिसली होती. पण गाडीत बसत असतानाच तिच्यासोबत असे काही घडले, की ती Oops Moment ची ब-ळी ठरली.

काही काळापूर्वी जान्हवी कपूरच्या कारमध्ये बसलेल्या फोटोंची खूप चर्चा झाली होती. अभिनेत्रीचे जिममधून बाहेर पडताना हे फोटो काढण्यात आले आहेत. वास्तविक, कारमध्ये बसत असताना जान्हवीच्या शर्टची बटणे उघडकीस आली, त्यामुळे तिला सर्वांसमोर पेच सहन करावा लागला.

जान्हवी कॅज्युअल ड्रेसमध्ये दिसली

जान्हवी कपूर तिचे रुटीन जिम सेशन संपवून बाहेर जात होती. यावेळी ती पांढरा शर्ट आणि काळ्या-राखाडी पॅन्टमध्ये होती. यासोबत स्पोर्ट्स शूज घातले होते.

चाहत्यांशी कनेक्ट राहते जान्हवी

जान्हवी कपूर सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे आणि त्यामुळे ती तिच्या चाहत्यांशी जोडलेली राहते. अभिनेत्री दररोज काही ना काही व्हिडिओ शेअर करत असते ज्यावर तिचे चाहते तीव्र प्रतिक्रिया देतात. जान्हवीच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटीही कमेंट करत आहेत. सोशल मीडियाशिवाय जान्हवी कधी रेस्टॉरंटच्या बाहेर तर कधी पार्टीत स्पॉट झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *