हा-र्ट अ-टॅक नाही तर आयोजकांच्या या निष्काळजीपणामुळे गेला ‘KK’ चा जीव, कार्यक्रम सुरु असतानाच येत होता घाम, पण कोणीही दिले नाही लक्ष…

Bollywood Latest update

मंगळवारी वयाच्या ५३ व्या वर्षी केके यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. केके यांच्या नि-धनामुळे बॉलिवूडसह सिंगरच्या तमाम चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सध्या सर्वांचे डोळे पाणावले आहेत. भारतीय संगीताचा एक तेजस्वी तारा कायमचा विझून गेला.

केके या नावाने ओळखले जाणारे बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कृष्ण कुमार कुननाथ आता आपल्यात नाहीत. केके यांच्या नि-धनामुळे बॉलिवूडसह सिंगरच्या तमाम चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सध्या सर्वांचे डोळे ओले आहेत. माणसाचा कोणता श्वास शेवटचा ठरेल हे कोणालाच सांगता येत नाही.

लोकांनाही काय माहीत की एवढ्या मोठ्या मैफलीत आपल्या गायनाने आणि आवाजाने लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारे केके आता काही क्षणच असनार आहेत. होय, मृ-त्यूपूर्वी केके कोलकात्याच्या नजरुल मंचाच्या एका मैफिलीत गात होते. पण कॉन्सर्ट संपल्यानंतर त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि ते कोसळले.

केके यांची प्रकृती खालावल्याचे पाहून त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृ-त घोषित केले. एवढ्या मोठ्या गायकाच्या आकस्मिक नि-धनाच्या वृत्ताने त्यांच्या चाहत्यांना हादरवून सोडले आहे. मैफलीत आपल्या आवाजाने लोकांना वेड लावल्यानंतर त्यांच्या सोबत असे काय झाले की ते कायमचे गेले,

हे अनेकांना जाणून घ्यायचे आहे. केके यांच्या नि-धनाबाबत यापूर्वी वृत्त आले होते की त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. हृदयविकाराच्या झटका येण्याआधी के.के. बद्दल सांगितले जात होते की केके कोलकाता येथे एका कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत होते. त्यानंतर स्ट्रोकमुळे त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृ-त्यू झाला.

पण आता केकेच्या मृ-त्यूप्रकरणी नवी माहिती समोर येत आहे. ताज्या अपडेटनुसार केकेच्या डोक्यावर दुखापतीच्या खुणा आढळल्या आहेत. अशा परिस्थितीत पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. केके यांचे आज कोलकाता रुग्णालयात श-व-वि-च्छेदन होणार आहे. केके दोन दिवसांच्या कॉन्सर्टसाठी कोलकात्यात आले होते.

सोमवारी त्यांची मैफलही होती. तो कार्यक्रम त्यांनी विवेकानंद महाविद्यालयात केला. पण मैफल संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांची तब्येत बिघडली आणि बघता बघता तो सर्वांना सोडून कायमचा निघून गेला. केकेच्या नावावर अनेक सुंदर गाणी आहेत… केके हे बॉलिवूडचे असे गायक होते. ज्यांची गाणी कधीच जुनी होत नाहीत.

मग ते खुदा जाने सारखे रोमँटिक गाणे असो, इट्स द टाइम टू डिस्को असो किंवा कोई काहे कहते रहे सारखे डान्स नंबर असो. याशिवाय तडप तडप के इस दिल से… सारखी दु:खी गाणी सुध्दा त्यांनी गायली आहेत. एक तेजस्वी तारा शांत होताना पाहणे खरोखरच हृदयद्रावक आहे. असाच एक तारा आपल्यामधून कायमचा निघून गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *