बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर हा त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतो. शाहीद कपूरने त्याच्यापेक्षा १३ वर्षांनी लहान असलेल्या मीरा राजपूतसोबत लग्न केले. शाहिद आणि मीरा यांचे सात वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याचबरोबर मीराचे सौंदर्य कुठल्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. मीरा आपल्या सौंदर्याने बड्या अभिनेत्रींना मागे टाकते.
शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती वेळोवेळी तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. मीराची फॅन फॉलोइंग मोठी आहे. आणि तिचे चाहते तिचे व्हिडिओ आणि फोटोंवर जबरदस्त लाईक आणि कमेंट करतात. मात्र, एका मुलाखतीदरम्यान मीरा राजपूतने शाहिद कपूरसोबतच्या ना-त्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
मीराने एका शोमध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. मीराने तिच्या आणि शाहिदच्या शा-री-रि-क सं-बं-धाबाबत मोठा खुलासा केला आहे. तसे, मीरा आणि शाहिद हे खूप क्यूट कपल आहेत आणि ते त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. पण एका मुलाखतीत मीराने एक धक्कादायक खुलासा केला आहे.
मीराने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, तिने शाहिद कपूरसोबत कारमध्ये शा-री-रि-क सं-बंध ठेवले होते. त्यांनी कारमध्येच से-क्स केला, त्यानंतर कार पूर्णपणे हालत होती. मीराच्या या बोलण्याने तिथे उपस्थित लोक पूर्णपणे हालून गेले. मात्र, कधी कधी दोघेही न्यू-ड झोपतात, असाही खुलासा शाहिदने केला होता.
मीरा राजपूत आणि शाहिद कपूर यांच्या लग्नाला 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि दोघांनाही दोन सुंदर मुले आहेत. दोन मुलांची आई असूनही मीरा कपूर खूपच सुंदर दिसते. ती अनेकदा तिच्या मुलांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ इन्स्टावर शेअर करत असते.तसेच शाहिद आणि तिचे फोटोज् सुध्दा ते दोघे अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असतात.