नवरा मरून गेल्यावर स्वतःच्या 4 वर्षांनी लहान भावाला बनवलं तिच्या हवस च शिकार, दररोज करत राहिली त्याच्यासोबत नको ते काम, मग एक दिवस घडलं असं काही जे पाहून मोठं-मोठ्याने रडायला लागले दोघेजण…”

Entertenment

बिहार मधून एक अद्भुत प्रेमकथा आहे. पश्चिम चंपारण जिल्ह्यातील विधवा बहीण तिच्या धाकट्या भावाच्या प्रेमात पडली. दोघे प्रेमात पडले आणि त्यांनी वेगळे होण्यास नकार दिला. दोघांनाही एकत्र जगायचे होते आणि एकत्र मरायचे होते. त्यांना कुटुंबाचे समजुदार पणाचे बोलणे आवडत नव्हते. दोघांनाही शिक्षा व्हावी यासाठी कुटुंबीयांनी पंचायत बोलावली.

शोभिवंत प्रेमी युगुलाने पोलिस ठाण्यात सुरक्षेची कैफियत मांडली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर दोघांना स्थानिकांपासून सोडवण्यात आले. पोलीस खात्यानुसार लग्न करणे ही खाजगी बाब असून त्या खाजगी पद्धतीत ढवळाढवळ करणे योग्य नाही. कुणी कायदा हातात घेऊ शकत नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भाऊ आणि बहिणीचे प्रेम प्रकरण बेतियाच्या बानुछापर या भागामध्ये घडले.

महिलेच्या पतीचे दीड वर्षापूर्वी नि-धन झाले होते. त्यांनतर ती महिला 4 वर्षांनी लहान मावस भावाच्या प्रेमात पडली. दोघांनी एकत्र आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. मात्र घरच्यांनी या नात्याला नकार दिला. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ऐकले नाही. अंतता घरच्यांनी पंचायत बोलावली.

पंचायतीने त्यांची टक्कल करून गावभर धिंड काढण्याची शिक्षा केली. पण वेळीच पोलीसांना या प्रकरणाची माहिती मिळाली आणि या सर्वांपासून या जोडीची सुटका झाली. मिडिया रिपोर्ट्सनुसार, पोलीस येताच या प्रकरणाला वेगळं वळणं मिळालं. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून प्रेमी युगुलाची सुटका केली.

त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. पोलीस अधिकाऱ्यांनी स्थानिकांना समजावलं की, सर्वांना कायद्यानुसार लग्न करण्याचा अधिकार आहे. सोबतच इशारा दिला की, कुणी त्यांना त्रास दिला तर कायदेशीर कारवाई केली जाईल. प्रियकर सुनील कुमार म्हणाला की, दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात .

आणि त्यांना लग्न करायचं आहे. सुनीलने सांगितलं की, त्यांचे कुटुंबिय या नात्याने आनंदी नाही आणि ते लग्नाला विरोध करत आहेत. तसेच प्रेयसीने सांगितलं की, ते दोघेही लग्न करतील. प्रेयसी ही प्रियकरापेक्षा ४ वर्षाने मोठी आहे. महिलेच्या पतीचं नि-धन गेल्यावर्षी नदीत बुडून झालं होतं. आणि प्रियकराला तिच्या भूतकाळाविषयी काही प्रॉब्लेम नाही असे सुनील कुमार म्हणाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *