KGF Chapter 2 : रॉकी भाई पेक्षा बॉलिवूड च्या या अभिनेत्याची होतेय सर्वात जास्त चर्चा, फोटो पहाल तर विश्वास बसणार नाही.. पहा इथे..”

Entertenment

KGF Chapter 2′ चा ट्रेलर सोशल मीडियावर आला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे. या वर्षी रिलीज होणारा प्रसिद्ध आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘KGF Chapter 2′ ठरला आहे. गेल्या 3 वर्षांपासून निरीक्षक सुपरस्टार यशची आणि त्याच्या kgf chapter 2 चित्रपटाची वाट पाहत असणाऱ्या प्रेक्षकांच्या भेटीला आता हा सिनेमा येणार आहे.

KGF Chapter 2′ चा ट्रेलर रिलीज झाला आहे .आणि हा सिनेमा ही लवकरच रिलीज होणार आहे. यावेळी चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांना हैराण केले आहे. हा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. यशच्या या चित्रपटाचा ट्रेलर खूपच दमदार आहे. ट्रेलरची सुरुवात एका प्रश्नाने झाली-

गरुडला मारल्यानंतर KGF मध्ये काय झाले ? तुम्ही वाचाल का?’ त्यानंतर काय झाले मी आपल्याला पुढे सांगतो, “खून से लिखी कहानी है ये! स्याही से नहीं बढेगी,अगर आगे बढना चाहते हो तो फिर से खून ही मांगेगी! ” ट्रेलरच्या मध्यभागी अभिनेता प्रकाश राज हे बोलताना दिसत आहेत.

त्यानंतर प्रत्येक दमदार अशा डायलॉगनंतर प्रत्येक कलाकाराची एण्ट्री दाखवली आहे. देयर विल बी नो मोर टोलरेंस ! या डायलॉग नंतर रवीना टंडनची एण्ट्री होते. रवीनाच्या एण्ट्रीनंतर चित्रपटातील खलनायक म्हणजे संजय दत्तची एण्ट्री ही ‘तलवार चलाकर, खून बहाकर जंग लड़ना तबाही नहीं, तरक्की होती है.

उसमें लाशें भी बेकार नहीं जाती. चाहिए तो गिद्धों से पूछ ले,’ या डायलॉगने होते. त्यानंतर आपल्या सगळ्यांचा आवडता रॉकी भाईची एण्ट्री ‘वायलेंस.. वायलेंस.. वायलेंस, आय डोंट लाइक इट. आय अवॉइड… बट वायलेंस लाइक मी, आय कान्ट अवॉइड,’ या डायलॉगने होते.

चित्रपटातील यशचा लूक प्रेक्षकांना प्रचंड आवडतं आहे. KGF प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक ‘KGF Chapter 2’ या चित्रपटाची प्रतिक्षा करत होते. पण आता त्यांच्या प्रतिक्षेचा अंत झाला आहे. हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. १४ एप्रिल रोजी सिनेमागृहात तो प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *