ऑलिंपियन अॅलेक्सच्या मृ-त्यू-नंतर,एलिडे जी त्याची प्रियसी होती तिने अॅलेक्सचे निरोगी शु-क्रा-णू काळजीपूर्वक ठेवले.कोणत्याही माणसासाठी त्याचा जोडीदार खूप खास असतो.जोडीदार गेल्यानंतर त्यांच्या आठवणी जपण्यासाठी आणि त्यांच्यासोबत राहण्यासाठी लोक विविध युक्त्या अवलंबतात.
अशा परिस्थितीत एका महिलेने आपल्या प्रियकराच्या आठवणी जतन करण्यासाठी एक अनोखा मार्ग अवलंबला.ऑलिम्पियन अॅलेक्स पुलिनच्या प्रेयसीने असे केले आहे की,सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.खरं तर,2020 मध्ये अॅलेक्स पुलिनचा अपघाती मृ-त्यू झालेला आहे.
त्याच्या गर्लफ्रेंडने अॅलेक्सच्या मृ-त्यूच्या 24 तासांनंतर त्याचे शु-क्रा-णू गोळा केले.आणि आता तिने स्वतःची त्याच्यापासून गर्भधारणा केली आहे.आणि आता ती अॅलेक्सच्या मुलाची आई होणार आहे.ही चित्रपटाची कथा नसून वास्तव आहे.आम्ही तुम्हाला सांगतो की,दोन वेळा वर्ल्ड स्नोबोर्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद त्याने पटकावले आहे.
हिवाळी ऑलिंपियन अॅलेक्स पुलिन जुलै 2020 मध्ये ऑस्ट्रेलियात अपघाताचा बळी ठरला.आणि त्यातच त्याचा मृ-त्यू झाला.अॅलेक्स त्याची गर्लफ्रेंड एलिडे व्लगसोबत 8 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होता.अॅलेक्सच्या मृ-त्यू-नंतर,एलिडेच्या सांगण्यावरून,डॉक्टरांनी अॅलेक्सच्या शरीरातून निरोगी शु-क्रा-णू काढून टाकले.
आणि एलिडेला दिले,जे एलिडेने फ्रीजमध्ये ठेवले होते. IVF तंत्राच्या मदतीने एलिडे स्वतः गर्भवती आहे.तिने इन्स्टाग्रामवर तिच्या प्रेग्नन्सीची पुष्टीही केली आहे.एलिडेने लिहिले- ‘माझा मुलगा ऑक्टोबरमध्ये येत आहे.मी आणि अॅलेक्स गेल्या काही वर्षांपासून बाळाची तयारी करत होतो.
माझ्यासाठी हा खूप आव्हानात्मक काळ होता.पण शेवटी मला बरे वाटत आहे.एलिडे सांगते की तिला अॅलेक्सची खूप आठवण येते.पण आता त्यांना अॅलेक्सचे मूल होईल.तिने पुढे सांगितले की,अॅलेक्सचा मृ-त्यू झाला तेव्हा मी गर्भवती व्हावे अशी आमची इच्छा होती.खूप दिवसांपासून आम्ही बाळाची योजना करत होतो .
आणि त्यासाठी आम्ही IVF तंत्राचाही विचार करत होतो.आम्ही तुम्हाला सांगतो की क्वीन्सलँड शहराच्या कायद्यानुसार,एखाद्या व्यक्तीच्या मृ-त्यूनंतर 36 तासांपर्यंत शु-क्रा-णू गोळा केले जाऊ शकतात.आणि अॅलेक्सने सुध्दा तेच केले.यावेळी अॅलेक्सचे पालकही उपस्थित होते.