कधी कधी वासना माणसाच्या मनावर एवढी वर्चस्व गाजवते की त्यामुळे नातेसंबंध नष्ट होतात. असाच एक प्रकार अमरोली परिसरात समोर आला आहे.चार महिन्यांपूर्वी आईचे छत्र हरपलेल्या अमरोली परिसरात राहणाऱ्या एका परप्रांतीय कुटुंबातील दोन सख्ख्या बहिणी व वडील.
आणि या दोन सख्ख्या बहिणींना वासनेची शिकार बनविण्याचा प्रयत्न त्यांच्या स्वतःच्या वडिलांनी केला.रात्री तो झोपलेल्या मुलीला झोपलेली बघून तिच्याबरोबर अ-श्ली-ल कृत्य करू लागला.या वा-स-नांध पित्याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,उत्तर प्रदेशातील बाराबंसी जिल्ह्यातील रहिवासी इंद्रनाथ रामकिशोर मिश्रा हे अमरोली-उतरन रोड परिसरात राहतात. सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या इंद्रनाथला मुलांमध्ये तीन मुली आणि एक मुलगा आहे.तर संगीता त्यांच्या पत्नी असून त्यांचा गेल्या जून महिन्यात मृ-त्यू झाला होता.
महिनाभरापूर्वी 20 वर्षांची मोठी मुलगी झोपली असताना इंद्रनाथने तिच्या शेजारी झोपून अ-श्ली-ल कृत्य केले.वडिलांच्या असभ्य वर्तनाने मुलगी घाबरली आणि इंद्रनाथने तिच्या मामाला सांगून माफी मागितली.दरम्यान,काल रात्री थ्रेड कटिंगचे काम करणारी मुलगी दुपारी 12.30 वाजता काम आटोपून बाथरूमला जात होती.
त्यानंतर वा-स-नां ध पिता इं द्रनाथने मुलीचे चुं-ब न घेऊन अ-श्ली-ल कृ त्य करण्यास सुरुवात केली.त्यामुळे मुलीने आरडाओरडा केल्यानंतर शेजारची महिला धावत आली.आणि या सगळ्याला घाबरून इंद्रनाथ तेथून पळून गेला.मुलीने तिच्या मामाला फोन करून घडलेले सर्व कृत्य सांगितल्यावर तेही पोहोचले.
पंधरा दिवसांपूर्वी वडिलांनी रात्री बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याचेही लहान 17 वर्षीय बहिणीने मामा व बहिणीला सांगितले.त्यामुळे अखेर मुलीने खरे वडील इंद्रनाथ मिश्रा यांच्याविरोधात विनय-भं-ग आणि पॉ-क्सो कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली आहे,त्यामुळे पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली.