लग्नानंतर हनिमूनसाठी तयार होत नव्हती हि महिला, मग कंटाळून एक दिवस पतीने केली जबरदस्ती तिचे कपडे काढताच त्याला जे दिसलं ते पाहून मोठ्याने रडायला लागला पती…”

Entertenment

लग्नानंतर आपला मधुचंद्र आपल्या प्रेयसी किंवा बायकोसोबत प्रेमाने घालवावा,हे सर्व नवविवाहित जोडप्यांचे स्वप्न असते.पण आज आपण अशाच एका जोडप्याबद्दल बोलणार आहोत,ज्यात लग्न होऊनही नवरी नवऱ्यासोबत हनिमून साजरा करायला तयार नव्हती.

पत्नीचा हनीमून न साजरा करण्यामागचे कारण नवऱ्याला कळताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.सविस्तर माहितीनुसार,उत्तर प्रदेशातील मुझफ्फरपूर येथे राहणाऱ्या एका तरुणाचे सहारनपुरा येथील एका तरुणीशी मोठ्या थाटामाटात लग्न झाले होते.

लग्नानंतर तरुणाने वधूकडे हनिमूनची इच्छा व्यक्त केली असता तरुणीने नकार दिला.सलग दोन दिवस नकार दिल्यानंतर या तरुणाचे लग्न मुलीशी नसून एका न-पुं-सकाशी झाल्याचे समोर आले.हे समजताच त्या तरुणाला मोठा धक्का बसला.पतीला हकीकत कळल्यानंतर न-पुं-सकाने त्याला धमकी दिली.

न-पुं-सकाने म्हंटले की,याबाबत कोणाला सांगितल्यास तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाविरोधात खोटा गुन्हा दाखल करून तुझ्या संपूर्ण कुटुंबाला तुरुंगात पाठवील.कुटुंबीयांना कळू नये म्हणून तरुणाने आपल्या न-पुं-सक बायकोला उपचाराच्या बहाण्याने वेगवेगळ्या रुग्णालयात नेले.

मात्र,तरीही घरच्यांना त्याच्या बद्दलचे सत्य कळले.आणि आता ह्या घटनेच्या 5 महिन्यांनंतर पतीने न-पुं-सकाला न सांगता तिच्यासोबत घटस्फोटासाठी न्यायालयात दाद मागितली आहे.हा प्रकार कि-न्न-रला कळताच त्याने पोलिसांना बोलावून घरात खळबळ उडवून दिली.

घटस्फोट दिल्यास कालव्यात उडी मारून आ-त्म-ह-त्या करेनअशी धमकी कि-न्न-रने पती आणि त्याच्या कुटुंबीयांना दिली.अशी धमकी देत ​​न-पुं-सक पळत कालव्याजवळ पोहोचला.या संपूर्ण प्रकरणावर तरुणाच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की,कि-न्न-रच्या पालकांनी लग्नापूर्वी ही गोष्ट लपवून ठेवली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *