भारतातील एक अस गाव जिथं, माकडांमुळे मुली राहिल्या आहेत अविवाहित, कारण समजल्यावर धक्का बसेल तुम्हाला जाणून घ्या …”

Entertenment

वेगवेगळ्या प्राण्यांच्या वेगवेगळ्या खोडी आपण बघतच असतो. आजकाल सोशल मीडियावर आपण अनेक प्राण्यांचे व्हिडिओ बघत असतो.कुत्री,मांजर, ससा तसेच वाघ हरीण असे अनेक प्राणी व्हिडिओ मध्ये दिसतात.पाळीव तसेच अनेक जंगली प्राण्यांचे व्हिडिओ आपण बघतो.

आणि त्यांचे अनेक कॉमेडी व्हिडिओ तसेच त्यांच्या हुशारीचे आणि आगाऊ पणाचे देखील व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतात.आणि त्यात सगळ्यात खोडकर प्राणी हा माकड आहे.आणि माकड हा अतिशय रागीट प्राणी सुध्दा आहे.त्याच माकडा बद्दल आज आपण बघणार आहोत.

माकड काही ही करू शकते हे आज आपल्याला समजणार आहे.भोजपूर जिल्हा बिहारमधील पाटण्यापासून ७५ किमी अंतरावर येतो,या जिल्ह्यात रतनपूर नावाचे गाव आहे.या गावात माकडांची इतकी दहशत आहे की इथे मिरवणूक काढायला लोक कचरतात,हे संपूर्ण गाव माकडांच्या दहशतीने हैराण झाले आहे.

आणि आता याच कारणामुळे इथल्या मुलींचीही लग्ने होत नाहीत.इथले लोक मिरवणूक काढण्यास टाळाटाळ करतात कारण इथे इतकी माकडे आहेत की लोकांचा रक्तबंबाळ व्हायला वेळ लागत नाही.त्यामुळे येथील लोक मिरवणूक काढण्यास घाबरतात.

आणि याच कारणामुळे येथील मुलीही कुमारी आहेत.काही वेळापूर्वी येथे मिरवणूक आली होती.आनंदात मग्न झालेले लोक हसत-खेळत,एका मुलीच्या लग्नासाठी इथे आले होते,पण तितक्यात त्यांच्यावर माकडांच्या कळपाने हल्ला केला आणि अनेक लोक रक्तबंबाळ झाले.

या गावातील अश्या घटनांमुळेच येथील मुलींच्या विवाहात मोठी बाधा आली आहे.या गावात लोक लग्न करण्यास आता नकार देत आहेत.केवळ या गावातच नाही तर आजूबाजूच्या अनेक गावांचीही हीच अवस्था आहे.आणि याच कारणामुळे येथील मुली अविवाहित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *