लोकांना समुद्र किनाऱ्यावर फिरायला आवडते.अनेक लोक संध्याकाळी समुद्र किनाऱ्यावर फिरायला जातात.अनेक लोक सुट्ट्या समुद्राजवळ घालवायला जातात.समुद्राजवळ लोकांची गर्दी असते.लोक आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यातील काही क्षण समुद्रकिनाऱ्यावर घालवायला जातात.
परंतु काही लोक असे ही असतात.जे तिथे जाऊन समुद्राला आणि तेथील परिसराला खराब करतात.आणि आज तर आम्ही तुमच्यासाठी अशी एक घटना घेऊन आलो आहोत,जी ऐकून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल.आम्ही तुम्हाला सांगतो की,जॉर्जियाच्या समुद्राच्या किनाऱ्यावर एक महिला असे कृत्य करताना दिसली…
जे पाहिल्यानंतर लोकांना आश्चर्य वाटले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली.त्यानंतर पोलिसांनी महिलेला अटक केली.ही घटना समुद्रकिनाऱ्याची आहे,जेव्हा महिला समुद्रकिनाऱ्यावर बसली होती.आपल्या आसपास कोणी नव्हते हे पाहून तिने वेगळचं अ-श्ली-ल कृत्य सुरू केले.
तिचे ते कृत्य ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.दूरवर कोणीही दिसत नसल्याचे पाहून ती महिला एका उपकरणाद्वारे ह-स्त-मै-थुन करत होती.यादरम्यान दुरून काही लोकांनी तिला हे करतांना पाहिले आणि ते सर्व तिच्यापर्यंत पोहोचले.यानंतर त्यांनी महिलेवर गु-न्हा दाखल केला.
पोलिस आले तेव्हा महिला तेथे नव्हती.पोलिसांनी महिलेचा शोध घेऊन महिलेला अटक केली.अटकेनंतर या महिलेने मान्य केले की तिला कोणी पाहत नाही असे वाटले आणि ती हे सर्व करू लागली.पोलिसांनी महिलेविरुद्ध गु-न्हा दाखल करून दंड ठोठावला आहे.
गर्दीच्या ठिकाणी कुठल्या ही व्यक्तीने असे अ-श्ली-ल कृत्य केल्यास त्याला दंड आणि शिक्षा ही भोगावीच लागत असते.बीच वर अनेक लोक असतात.ज्यामध्ये वृद्ध गृहस्थांपासून तर लहान मुलांपर्यंत सगळे असतात.त्यामुळे असे कृत्य करणे योग्य नाही.