आज काल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मिळाल्यामुळे लोक आपल्या मनातील व्यथा निर्धास्तपने येथे मांडतात.आपले मन सर्वांपुढे मोकळे करतात.परंतु सोशल मिडिया चे जसे फायदे आहेत तसे तोटे ही आहेत.याच सोशल मीडिया चा फायदा घेत एका महिलेने तिचे आयुष्य आपल्या समोर मांडले आहे.
महिलेने फेसहोल या ट्विटर अकाऊंटवर तिची कहाणी शेअर केली आहे.हे खाते लोकांना त्यांची गुपिते किंवा कबुलीजबाब शेअर करण्यासाठी ‘गोपनीय व्यासपीठ’ प्रदान करते.नोकरीत बढती मिळणे हा प्रत्येकासाठी आनंदाचा क्षण असतो.
पण सोशल मीडियावर एका महिलेने आपल्या पतीच्या प्रमोशनबद्दल सांगितलेली गोष्ट ऐकून लोकांना आश्चर्य वाटले.चला जाणून घेऊया संपूर्ण कथा…महिलेने फेसहोल या ट्विटर अकाऊंटवर तिची कहाणी शेअर केली आहे.हे खाते लोकांना त्यांची गुपिते.
किंवा कबुलीजबाब शेअर करण्यासाठी ‘गोपनीय व्यासपीठ’ प्रदान करते त्यामुळे या अकाउंटचा वापर करत महिलेने सांगितले की,माझ्या पतीच्या बॉससोबत माझे शा-री-रिक सं-बंध असल्याने माझ्या पतीला सतत प्रमोशन मिळत आहे.महिलेचे म्हणणे आहे की, ‘माझ्या पतीला सतत प्रमोशन मिळत आहे.
कारण माझे त्याच्या बॉससोबत शा-री-रिक सं-बंध आहेत.पण नवऱ्याला वाटतं की हे त्याच्या कामाचं फळ आहे.ती महिला पुढे म्हणते, ‘माझे पतीच्या बॉससोबतचे नाते गेल्या काही वर्षांत तयार झाले आहे.नवर्याची बढती म्हणजे तो बराच काळ घरापासून दूर राहतो.त्यामुळे मी त्याच्या बॉसशी सं-बंध राखू शकते.
मात्र,सोशल मीडियावर महिलेचा हा खुलासा झाल्यानंतर लोकांनी विविध कमेंट्स केल्या.काही युजर्सनी तिच्यावर टीका केल्या,तर काहींनी त्याला वाईट विनोद म्हटले.एका युजरने तर असे म्हटले आहे की,तिच्या पतीला सर्व काही माहित आहे.तो फक्त घटस्फोटासाठी पैसे गोळा करत असावा.