बॉयफ्रेंड ला मनवण्यासाठी या मुलीने सार्वजनिक ठिकाणी काढून टाकले तिचे सर्व कपडे आणि करायला लागली…फोटो पाहून धक्का बसेल पहा

Entertenment

चिडलेल्या प्रियकराची समजूत काढण्यासाठी तरुणीने सार्वजनिक ठिकाणी कपडे काढले.प्रेम आणि युद्धात सर्व काही न्याय्य असते असे म्हणतात.पण एका मुलीने ते खूप गांभीर्याने घेत तिचे सर्व कपडे काढले.हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे की,

अर्जेंटिनातील एक मुलगी रस्त्यावर तासनतास कपड्यांशिवाय उभी राहिली कारण तिचा प्रियकर तिच्यावर रागावला होता.रिपोर्ट्सनुसार,27 वर्षीय महिलेचे फॅबियन सोसा नावाच्या मुलावर प्रेम होते.आणि दोघेही बराच काळ एकत्र होते,परंतु काही कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले.

आणि त्यानंतर फॅबियन तिला सोडून कुठेतरी निघून गेला.मग काय,तिचं प्रेम परत मिळवण्यासाठी ही मुलगी रस्त्यात कपड्यांशिवाय खुर्चीवर बसली.ही महिला रोडच्या मध्ये बसली होती,त्यामुळे तिथून जाणाऱ्या लोकांचे लक्ष तिच्याकडे गेले,तिला विचारले असता त्या मुलीकडून सांगण्यात आले की,

ती आपल्या प्रियकराला परत मिळवण्यासाठी हे सर्व करत आहे.त्यामुळे तिचे अमर प्रेम पाहून फॅबियन तिच्याकडे परत येतो.प्रेमाचा इतिहास बघा,ज्यामध्ये वेडेपणा असतोच,लोक तिचे फोटो आणि व्हिडिओ बनवत आहेत.हे माहीत असूनही ती मुलगी तिच्या जागेवरून हलली नाही.आणि आपले काम सुरूच ठेवले.

रोडच्या मध्येच अशा प्रकारे बसलेल्या तरुणीमुळे सॅन मार्टिन अव्हेन्यूवरील वाहतूकही ठप्प झाली असून याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.पोलिसांनी बरीच समजूत काढल्यानंतर महिलेला रोडमधून हटवण्यात आले.यासोबतच पोलिसांनी तिला पांघरूण घालण्यासाठी ब्लँकेटही दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *